🟡 एक मोठी वाटी कॉर्न एक उकडलेला बटाटा बारीक किसुन एक वाटी मक्याचा रवा घेतला जो माझ्याकडे उपलब्ध होता (साधा रवा वापरू शकता) दोन मिरच्या बारीक चिरुन बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्ध्या लिंबाचा रस मीठ चवीनुसार
🍂साहित्य एक चमचा बडीशेप पाच सहा बदाम तीन चार हिरवे वेलदोडे एक चमचा खसखस आवडीनुसार साखर पाच सहा काळी मिरी दाणे पाच सहा पिस्ता पाच सहा काजू दोन कप थंड दूध एक कप पाणी सात आठ केशर काड्या थोड्या सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
🍎साल काढून बारीक तुकडे केलेले सफरचंद थोडे डाळिंबाचे दाणे काळया मनुका भोपळा काकडी सूर्यफूल बीया काळी मिरी पावडर साखर चमचा भर मीठ चवीनुसार कोथिंबीर दही दोन मोठे चमचे
साहित्य एक मोठी वाटी कॉर्न एक उकडलेला बटाटा बारीक किसुन एक वाटी मक्याचा रवा घेतला जो माझ्याकडे उपलब्ध होता (साधा रवा वापरू शकता) दोन मिरच्या बारीक चिरुन बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्ध्या लिंबाचा रस मीठ चवीनुसार
🍒साहित्य एक वाटी गाजर तुकडे एक वाटी मटार एक वाटी बासमती तांदुळ एक कांदा पातळ स्लाइस करून एक मिरची उभी मध्यात चिरुन दालचिनी एक दोन तीन लवंग पाच सहा काळी मिरी चार वेलदोडे थोडी कसुरी मेथी तूप
🟢साहित्य हिरवे मटार पांव किलो तीन चार हिरव्या मिरच्या सात आठ दाणे काळी मिरी फोडणीचे साहित्य ओले खोबरे एक वाटी कोथिंबीर थोडे किसलेले आले साखर मीठ चवीप्रमाणे
tomatoes, carrots, onion, garlic cloves, Peace of ginger, teaspoon black pepper powder, Salt to taste, sugar or jaggery, teaspoon rock salt, red chilli powder, cloves, bay leave
वेर्ली ५०, ओलं खोबरं, कांदा उभा चिरून, कांदा अगदी बारीक चिरून, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, धणे, काळी मिरीचे दाणे, हळद, लाल मिरची पावडर, चिंचेचा कोळ, त्रिफळ गरम पाण्यात भिजवलेले, पळी खोबरेल तेल