तिखट फोडणीचा भात (Tikhat Fodnicha Bhat Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#RR2 भारती संतोष किणी

तिखट फोडणीचा भात (Tikhat Fodnicha Bhat Recipe In Marathi)

#RR2 भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठी वाटी शिळा भात
  2. 1 चमचाराई
  3. 1 चमचाजीरे
  4. 2कांदे
  5. 4हिरव्या मिरच्या
  6. आलं लसूण पेस्ट थोडी जाडसर
  7. 2 चमचेमसाला
  8. 1 चमचाहळद
  9. चवीप्रमाणे
  10. भरपूर कोथिंबीर
  11. दीड पळी तेल

कुकिंग सूचना

10मिनिटे
  1. 1

    प्रथम भात मोकळा करून घ्यावा नंतर गॅसवर तसराळे ठेवून त्यात राई,जीरे,हिरव्या मिरच्या बारीक चिरून, आलं लसूण थोडं ठेचून व कांदा घालून चांगले परतून घ्यावे व नंतर मसाला हळद घालावे ते सर्व एकजीव करून मोकळा केलेला थंड हात त्यात घालावा.

  2. 2

    सर्व भात एकत्र करून चवीप्रमाणे वरून मीठ घालावे व त्याच्यावर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ देणे वाफ आल्यानंतर परत सर्व एकजीव करून वरून भरपूर कोथिंबीर घालावी.

  3. 3

    झणझणीत असा फोडणीचा भात सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes