सुरण, मोड आलेले मूग, मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या, एक इंच आलं, तेजपत्ता, सहा मिरी, एक लवंग,दोन दालचिनीचे तुकडे,एक वेलची, हळद, दोन चमचे संडे स्पेशल मसाला,अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला, थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक कापलेली, तेल, मीठ, सुपारी एवढा गुळ