मूग डाळ इडली (Moong Dal Idli Recipe In Marathi)

#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी आज माझी पौष्टिक मूग डाळ इडल्या ही रेसिपी पोस्ट करत आहे.
मूग डाळ इडली (Moong Dal Idli Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी आज माझी पौष्टिक मूग डाळ इडल्या ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 2 वाट्या मुगाची डाळ, स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुऊन, पाणी घालून 2 तास पाण्यात भिजवून ठेवली.
- 2
2 तासानंतर मूग डाळ मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतली.
- 3
मग त्या डाळीच्या मिश्रणात 2 चमचे दही, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घेतले.
- 4
नंतर एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात मोहरी,जीरे हिंग यांची फोडणी करून घेतली. मग त्याच फोडणी मध्ये कडीपत्ता, आले, काजुचे तुकडे, मिरचीचे तुकडे, किसलेले गाजर घातले.
- 5
ही फोडणी मुगाच्या पिठात मिक्स करून घेतले. मग त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करून घेतले.
- 6
10 मिनिटांनी हे मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर, इडली पात्राला तेल लावून त्यात इडल्या वाफवून घेतल्या.
- 7
आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपल्या पौष्टिक मुगडाळ इडली. या इडल्या चवीला खूप सुंदर लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुरकुरीत रवा डोस (Rava Dosa Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी कुरकुरीत रवा डोसा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मूग डाळीची बटण इडली सांभार (moong dalichi button idli sambhar recipe in marathii)
#cr कॉम्बो रेसिपी काँटेस्ट मध्ये मी सादर करत आहे मूग डाळ बटण इडली जी मुगाच्या डाळीपासून बनवली असून त्यासोबतचे सांभार देखील मूग डाळीचेच बनवले आहे त्यामुळे ही इडली अतिशय पौष्टिक असून वेट लॉस साठी मदत करणारी डाएट करणाऱ्या लोकांसाठी परफेक्ट नाश्ता. मूग डाळ अतिशय पौष्टिक असून ती फायबर, आयर्न, व्हिटॅमिन सि युक्त असून पचनासाठी अतिशय हलकी व झेरो कोलेस्ट्रॉल असलेली आहे.तर मग बघूयात कशी करायची ही इडली व सांभार... Pooja Katake Vyas -
नाचणीचे पौौष्टिक डोसे (Nachniche Dose Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी आज माझी नाचणीचे पौष्टिक डोसे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मूग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #Week 22 ..झटपट आणि पौष्टिक मूग डाळ चिला Sushama Potdar -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5 विक5 कूकपड रेसिपी मॅगझिन साठी मी आज मिक्स डाळ वडा या थीम साठी माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मूग डाळ कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#EB2 #W2मूग डाळ कचोरी ही पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगली असते, बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
उडीद डाळ मुगडाळ भजी (Urad dal Moong Dal Bhajji Recipe In Marathi)
कुकस्नॅप चॅलेंज साठी डाळ घालून केलेल्या रेसिपीज साठी मी आज सौ. शुषमा सचिन शर्मा यांची उडीदडाळ व मुगडाळ भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड मिक्स डाळ ढोकळा या साठी माझी रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्रेड ऑमलेट (Bread Omelette Recipe In Marathi)
#TBRटिफीन बॉक्स रेसिपी साठी मी आज माझी ब्रेड ऑमलेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
वाटली डाळ रेसिपी मी आज वाटल्या डाळीची रेसिपी पोस्ट करत आहे. खूप छान चवीला लागते. ही डाळ गौरी गणपती ला केली जाते. गणपती विसर्जन असते त्या वेळेस प्रसाद म्हणून करतात. गौरी जेवतात त्या वेळेस करतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
मूग डाळ भजी (moong dal bhaji recipe in marathi)
#cooksnapनीलम जाधव हिची मूग डाळ भजीची रेसिपी मी कूकस्नॅप केली.😊भजी छान कुरकुरीत आणि टेस्टी झाली. Sanskruti Gaonkar -
व्हिजीटेबल व्हिट रोल (Vegetable Wheate Roll Recipe In Marathi)
#TBR#टिफीन बॉक्स रेसिपीज Sumedha Joshi -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा मधील इडलीचा झटपट प्रकार कोणता? याचे उत्तर आहे. रवा इडली. मी आज माझी रवा इडली ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मूग डाळ हलवा प्रीमिक्स (moong dal halwa premix recipe in marathi)
मूग डाळ हलवा करायला वेळही खूप जातो आणि हातही दुखतात..मी प्रीमिक्सची रेसिपी शेअर करत आहे. प्रीमिक्स बनवून ठेवल्यामुळे वेळही वाचतो आणि घाईगडबडीच्या वेळी हे प्रीमिक्स उपयोगी पडतं☺️ Sanskruti Gaonkar -
मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7झटपट होणारा मूग डाळ डोसा बनविण्यासाठी सोपा आणि हेल्दी सुद्धा आहे. हा तुम्ही नाश्ताला किंवा उपवासाला बनवू शकता. Priyanka Sudesh -
पौष्टिक मूग डाळ सूप : (paushtik moong dal soup recipe in marathi)
#सूप#GA4 #week10#पौष्टिकमूगडाळसूप#मूगडाळसूप#मूगकाहीतरी हेल्दीआणि टेस्टी खाण्याचे मन होत असेल तर सगळ्यात पाहिले मूग डाळ सुपाची आठवण येते. आज मी मूग डाळ सूपाची रेसिपी सांगणार आहे जे की शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे.मूग पचायला हलके असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटका मुळे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. मुग डाळ आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरतो.साहित्य :१ वाटी मूग डाळ७ कप पाणी1 टीस्पून हींग1 टीस्पून जीरे1 टीस्पून मिरे पूड1 टेबल तूप किंवा बटर5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या१ कांदा अगदी बारीक केलेलामीठ चवीनुसार Swati Pote -
मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
कुकस्नॅप थीम ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची मुगडाळ पालक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुळीथाचे थालीपीठ (kulith che thalipith recipe in marathi)
#EB11 #W11 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कुळीथ साठी मी आज माझीकुळीथाचे थालीपीठ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्पायशी एग 65 (spicy egg 65 recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझीस्पायशी एग 65 ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसूर खिचडी विथ मूग पकोडा (masoor khichdi with moong pakoda recipe in marathi)
#kr आयत्यावेळी व पटकन सहज होणारा सोप्पा पदार्थ म्हणून आपल्याकडे खिचडी चा मान आहे ,खिचडी आवडत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही .अशी ही खिचडी वन पॉट मिल म्हणून पुर्ण आहाराची कमतरता भरून काढते. म्हणूनच आज मी अतिशय पौष्टिक अशी मसूर खिचडी केली आहे ती पण अक्खा मसूर वापरून, मसूर हे एक उत्तम प्रोटीन, कायब्रोहायड्रेड, लोहयुक्त असून त्यामुळे आपल्या आहारात त्याचा समावेश असणं गरजेचं आहे .मसूर रक्तवाढी साठी उत्तम पर्याय आहे .त्यात या मसूर खिचडी चा स्वाद मूग डाळ पकोडे, व कढी ,पापड मुळे अतिशय वाढतो ,नेहमीची खिचडी सोडून मसूर खिचडी विथ मूग पकोडा तुम्ही नक्की करून बघा अप्रतिम चव लागते ,तर मग बघूयात कशी करायची ही खिचडी... Pooja Katake Vyas -
मूग डाळ भजी(moong dal bhaji in marathi)
मूग कोणत्याही प्रकारच्या रेसिपीमध्ये प्रत्येकासाठी चांगले आहे. Sushma Sachin Sharma -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2मूग डाळ पचायला खूपच हलकी.. त्यातही हा हलवा तुपात बनवलेला असतो तर खूप healthy सुद्धा..प्रसादासाठी उत्तम पर्याय..असा ह्या मग डाळ हलव्याची माझी रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी# वाटली डाळमहाराष्ट्राची खासियत आहे की अनेक चविष्ट, रूचकर पदार्थ या भूमीत बनवले जातात. खरंच अव्वल खवय्ये असतील तर ते महाराष्ट्रातच असावेत असे मला वाटते. कारण जेवणाचे पदार्थ असो, नाश्त्याचे असो, चटकदार कोणताही पदार्थ असो या सर्वांमध्येच भरपूर विविधता पहायला मिळते. मी ही तुमच्यासाठी आज असाच एक पदार्थ घेवून आले आहे त्याचे नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. चला तल मग पाहूया रेसिपी.... Namita Patil -
सात्विक दुधी मुग डाळ ची भाजी (dudhi moong dal bhaji recipe in marathi)
#दुधीमुगडाळ#सात्विक#दुधी#डाळदुधी मुग डाळ ही भाजी माझ्या आईची खूप फेव्हरेट आहे माझी आई खूप सात्विक जेवण जेवते तिने कांदा लसुन खाल्लाच नाही आहे कधीच त्यामुळे मला लहानपणापासूनच दोन प्रकारच्या वस्तू तयार करायची सवय होती आईसाठी आम्ही नेहमी वेगळे बनवायचं आणि आमच्यासाठी वेगळे पावभाजी पर बिना कांदा लसुन ची तिच्यासाठी तयार करतो भेळ सुद्धा तिची वेगळी असते बिना कांदा लसुन च्या वस्तू ती जेवणातुन घेते . साधे आणि सात्विक जेवण माझी आई घेते मूग डाळ ,हिरवी मूग डाळ ,पोळी असे साधे जेवण तिला आवडते कधीच चमचमीत जेवण ती करत नाही भात तिला आवडत नाही भाज्या पण काही मोजकयाच घेतेमला बऱ्याच वेळेस आमच्या तयार केलेल्या भाज्यांपेक्षा तिच्या भाज्या जास्त आवडायचे त्यामुळे मलाही या भाज्या आवडतात मग मी बर्याचदा माझ्या एकटीसाठी अशा प्रकारचे जेवण तयार करून मी जेवणातुन घेते Chetana Bhojak -
पौष्टिक - मूग डाळ डोसा आणि चटणी (Moong Dal Dosa Recipe In Marathi)
#मूग डाळ#पिवळी मूगडाळ#मूग#डाळ Sampada Shrungarpure -
मसाला रवा इडली (masala rava idli recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळा#मसाला रवा इडलीझटपट होणारा आणि पोट भरीचा पदार्थ....मुलांच्या टिफीन साठी अतिशय पौष्टिक...पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
पंजाबी रेसिपीज साठी मी माझी पनीर भुर्जी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मूग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
#gp #वडे # गुढीपाडव्याला नैवद्य दाखवितात, त्यात वड्यांना महत्वाचे स्थान आहे. तसे सण असला की वडे असतातच.. म्हणून मी आज मूग डाळीचे वडे केले आहेत. त्यासाठी मी हिरवी डाळ वापरली आहे. आणि जास्त साल न काढता, ती बारीक केली आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. तसे हे वडे, नाश्ता म्हणून ही खाता येतात. Varsha Ingole Bele -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी कोळंबी बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज मराठा या कीवर्ड साठी मी आज माझी व्हेज मराठा ही माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या