मैदा बर्फी (maida barfi recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#मैदा बर्फी

मैदा बर्फी (maida barfi recipe in marathi)

#मैदा बर्फी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनीट
४ जणांसाठी
  1. 1-1/2 कप मैदा
  2. 1/2 कपपिठी साखर
  3. 1 कप तुप
  4. सुकामेवा
  5. वेलची पावडर

कुकिंग सूचना

४५ मिनीट
  1. 1

    प्रथम मैदा,साखर,तुप,सुकामेवा,वेलची पावडर घ्यायचे.

  2. 2

    गॕसवर कढई ठेवुन तुप घालुन पातळ करायचे. त्यात मैदा घालायचा. मंद आचेवर रंग येई पर्यत भाजायचा.

  3. 3

    रंग आल्यावर गॕस बंद करुन सारण कोमट होऊ द्यायच. पिठी साखर घालुन,विलायची पावडर घालायच. एकञीत करुन, एका थाळीला तेल लावायच. त्यात सारण थापायच. वरतुन सुकामेवा पसरवायचा.

  4. 4

    ृसुकामेवा दाबुन,पाहिजे त्या आकारात वड्या पाडायच्या.थंड झाल्या की बाजुला काढायच्या.

  5. 5

    आता आपल्या वड्या सर्व्ह करण्यास तयार झाल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes