कोथिंबीर वडी

#रेसिपीबुक, #week14
आळुचे पान आमच्याकडे फार क्वचितच मिळतात मला स्वतःला आळूची वडी खूप जास्त आवडीची आहे...
पण काय करणार मिळत नाही तर काहीही इलाज नसतो..
म्हणून ऑप्शनल म्हणून मी कोथिंबीर वाडी केली..
पण ही कोथिंबीर वडी अतिशय टेस्टी आणि चविष्ट झालेली आहे...
मला तळलेलं नाही जास्त आवडत म्हणून मी काही वाड्या वाफवलेल्या ठेवल्या खाण्याकरता...
मला वाटते कोथिंबीरवडी ही सगळ्यांची फेव्हरेट असावी...
छान आहे ना!!! कूक पॅड मुळे आपल्याला नवीन नवीन पदार्थ करायला मिळतात..🥰♥️

कुकिंग सूचना
- 1
सांबार स्वच्छ धुऊन घ्या, त्याला बारीक कापून घ्या, सर्वसाहित्य काढून घ्यावे
- 2
कोथिंबीर आणि बेसन,मैद्या हे मिश्रण सोडून बाकी सर्वकोरडे मसाले, चवीप्रमाणे मीठ आणि साखर मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे, आता मैदा बेसन बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि मिक्सर मधून बारीक केलेला कोरडा मसाला एकत्र करावे,
- 3
चांगले मिक्स करून घ्यावे, आता याला थोडेसे पाणी घालून चांगले मळून घ्यावे,
- 4
शिजलेले मिश्रण याचा लंबाकार लाटी मोठी तयार करून घ्यावी, आणि आता हे स्टीमर मधून वाफवून घ्यायचे सात ते आठ मिनिट,
- 5
वाफवून घेतलेल्या सांभार वडी चा लांबट उंडा थंड झाल्यावर त्याचे पातळ पातळ काप करून घ्यावे चाकू ने,
- 6
आता या पातळ कापलेल्या सांभार वडी ला खमंग तळून घ्यावेत, आणि छान गरम गरम खाण्यासाठी सर्व्ह करावे एखाद्या चटणीसोबत, काही सांबर वड्या मी तळून घेतल्या आणि काही तशाच वाफवलेल्या ठेवल्या कारण मला तश्या वाफवलेल्या आवडतात म्हणून, मस्त टेस्टी होता या वड्या...
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या