आंब्याची वडी
भारती संतोष किणी. ही पारंपरिक आंब्याची वडीची रेसिपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
स्वच्छ धुऊन आंब्याचा गर काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा.
- 2
गॅसवर तसरले ठेवून त्यात थोडे तूप घालावे व नंतर तयार केलेला आंब्याचा गर घालून आठ ते दहा मिनिटं परतावे. थोडं घट्ट झाल्यावर त्यात साखर घालावी.
- 3
मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा व थोडं थंड झाल्यावर दूध पावडर घालावी आणि सर्व एकजीव करावे.
- 4
तयार झालेले मिश्रण तूप लावलेल्या ताटावर घालून चांगले थापून घ्यावे व थंड झाल्यावर वड्या पाडाव्या सर्व्ह करण्यास रेडी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/25856190
















टिप्पण्या