CookpadCookpad
ゲスト
新規登録またはログイン
レシピの保存や投稿、つくれぽの投稿ができます
  • さがす
  • プレミアムサービス
    • プレミアムレシピ
    • 殿堂入りレシピ
    • 話題のレシピ
    • 専門家厳選レシピ
    • プレミアム献立
    • デイリーアクセス数ランキング
  • プレミアムサービス
  • レシピチャレンジ
  • パートナープログラム
  • ヘルプ
  • 意見を送る
  • 国または地域
  • きろく
きろく
レシピの保存、レシピの作成をおこなうにはログインしてください
CookpadCookpad
Sujata Gengaje's header image
Sujata Gengaje

Sujata Gengaje

@cook_24422995
  • ブロック
8 フォロー中 97 フォロワー
登録情報を編集
  • レシピ (634)
  • つくれぽ (145)
  • ज्वारीची खिचडी

    किंवा मोठी वाटी ज्वारी • कांदा • टोमॅटो • १-२‌ हिरव्या मिरच्या • कढीपत्त्याची पाने • थोडी कोथिंबीर • भाजलेले शेंगदाणे • शेंगदाण्याचा कूट • लाल तिखट • हळद • जिरे • चवीप्रमाणे मीठ •
    • ४ जणांसाठी
  • शेवग्याच्या शेंगांचे डोसे

    शेवग्याच्या शेंगा • हळद • चवीप्रमाणे मीठ • किंवा वाटी बारीक रवा • किंवा वाटी तांदळाचे पीठ • कांदा • टोमॅटो • आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट • थोडी कोथिंबीर • लाल तिखट • धने पावडर • जिरे पावडर •
    • 3-4 जणांसाठी
  • शेवग्याच्या शेंगांचे आप्पे

    शेवग्याच्या शेंगा • मीठ • हळद • मध्यम आकाराचा कांदा • टोमॅटो • थोडी कोथिंबीर • आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट • चवीप्रमाणे मीठ • किंवा वाटी बारीक रवा • किंवा वाटी तांदळाचे पीठ • दही • धने पावडर •
    • 4-5 जणांसाठी
  • कारल्याचे वडे

    हरबरा डाळ • मध्यम आकाराची कारली • कांदा • थोडी कोथिंबीर • हिरव्या मिरच्या • लसूण पाकळ्या • आले • लाल तिखट • हळद • हिंग • जिरे पावडर • धने पावडर •
    • ३-४ जणांसाठी
  • डाळव्याचे लाडू

    डाळ्या/डाळवं • काजूची पावडर • गूळ पावडर • वेलची पावडर • साजूक तूप
    • १२-१३नग
  • मटारची (हिरवा वाटाणा) बाकरवडी

    सारणाचे साहित्य • हिरवा वाटाणा • हिरव्या मिरच्या • आले • ओल्या नारळाचा चव • जिरे • हिंग • मध्यम जाडसर बडिशेप पावडर • साखर • चवीप्रमाणे मीठ • लिंबाचा रस • पिवळी बारीक शेव •
    • ३-४ जणांसाठी
  • मिक्स भाज्यांचे थालीपीठ

    गव्हाचे पीठ • बेसन पीठ • ज्वारीचे पीठ • पालक • मेथी • कोथिंबीर • प्रत्येकी 2 टेबलस्पून गाजर,कोबी,काकडी,बीट, दुधी भोपळा • /2 टेबलस्पून ओवा, मेथी व जिरे यांची पावडर • तीळ • हिंग • /2 टेबलस्पून आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट
    • 3 जणांसाठी
  • चिकन लॉलीपॉप

    चिकन लॉलीपॉप चे पिस • अंड • लाल तिखट • काळीमिरी पावडर • दालचिनी पावडर • टोमॅटो केचप • सोया सॉस • रेड चिली सॉस • ग्रीन चिली सॉस • व्हिनेगर • आलं, लसूण पेस्ट • काॅर्नफ्लाॅवर •
    • 5-6 जणांसाठी
  • चपाती चे चटपटीत सॅन्डविच

    चपाती • उकडलेले बटाटे • कांदा • गाजराचे एकदम बारीक तुकडे • सिमला मिरचीचे एकदम बारीक तुकडे • बारीक चिरलेला टोमॅटो • थोडी चिरलेली कोथिंबीर • हिरवी मिरची, लसूण ठेचा • जिरे पावडर • धने पावडर • चाट मसाला • चाट मसाला •
    • २-3 जणांसाठी
  • पालेभाज्यांची भजी

    हरबरा डाळ • मुगाची डाळ • बेसन पीठ • लसुण, मिरचीचा ठेचा • चिरलेली मेथी • चिरलेली कांद्याची पात • चिरलेला पालक • चिरलेली कोथिंबीर • लाल तिखट • हळद • जिरे पावडर • धने पावडर •
    • 4-5 जणांसाठी
  • ब्रेडचा दहीवडा

    दही • ब्रेड स्लाइस • मोठा उकडलेला बटाटा • बेदाणे • काजूचे तुकडे • चवीप्रमाणे मीठ,लाल तिखट, जिरे पावडर बटाटयावर घालण्यासाठी • हिरवी चटणी • चिंचेची आंबटगोड चटणी • दहीवडा मसाला • सजावटीसाठी बारीक पिवळी शेव
    • 2 जणांसाठी
  • हेल्दी थंडाई लाडू

    मखाने • साळीच्या लाह्या • थंडाई मसाला • गुलकंद • ‌ कप खोबरे किस • रोज पेटल्स • खडीसाखर • खडीसाखर भिजेल इतपत पाणी • तूप गरज लागल्यास
    • 14-15 लाडू
  • बिटरुट डाळ वडा

    हरबरा डाळ • मध्यम आकाराचे बीट • हिरव्या मिरच्या • आले • थोडी कोथिंबीर • कांदा • जिरे • चवीप्रमाणे मीठ • तळण्यासाठी तेल
    • १५-१६ वडे
  • काजू मसाला

    काजू • कांदे • टोमॅटो • आलं • लसूण पाकळ्या • तेल • लवंगा,१/२ टीस्पून काळीमिरी,१ टीस्पून जिरे • काश्मिरी लाल तिखट • धने पावडर • हळद • गरम मसाला • कसुरी मेथी •
    • ‍४-५ जणांसाठी
  • पौष्टिक बीटरूट ची भाजी

    बीट • हिरव्या मिरच्या • ८-१० लसूण पाकळ्या • कांदा • तेल • चवीप्रमाणे मीठ • जिरे-मोहरी • धने पावडर
    • ३-४ जणांसाठी
  • गव्हाचे खारे कुरकुरे(Wheat Flour Kurkure Recipe In Marathi)

    गव्हाचे पीठ किंवा मैदा • कसूरी मेथी • जीरे • ओवा • हळद • चवीप्रमाणे मीठ • तेल • तळण्यासाठी तेल • किचन मधील भाजी कापायची कात्री ✂️
    • ३-४ जणांसाठी
  • दुधी भोपळ्याची रिंग भजी (Dudhi Bhoplyachi Ring Bhajji Recipe In Marathi)

    दुधी भोपळा • बेसन पीठ • तांदळाचे पीठ • धने पावडर • जीरे पावडर • लाल तिखट • हळद • हिंग • ओवा.आवडत असल्यास घालणे • चवीप्रमाणे मीठ • थोडे ब्रेड क्रम्स् • थोडी चिरलेली कोथिंबीर •
    • ३-४ जणांसाठी
  • खोबऱ्याची फोडणी दिलेले वरण (Khobryachi Fodniche Varan Recipe In Marathi)

    तुरडाळ शिजवलेली • सुकं खोबऱ्याचा तुकडा • लसूण पाकळ्या • हिरव्या मिरच्या • टोमॅटो • कढिपत्त्याची पाने • तेल • जीरे -मोहरी • हिंग • हळद • चवीप्रमाणे मीठ
    • ४-५ जणांसाठी
  • झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi)

    हिरव्या मिरच्या • लसूण पाकळ्या • शेंगदाणे • जीरे • दही • चवीप्रमाणे मीठ • फोडणीसाठी साहित्य • तेल • जीरे -मोहरी • हिंग
    • ४-५ जणांसाठी
  • शेंगदाणे,काजू,बदाम लाडू(Shengdana Kaju Badam Ladoo Recipe In Marathi)

    १.१/२ भाजलेले शेंगदाणे • सेंद्रिय गूळ • काजू • बदाम • वेलची पावडर • साजूक तूप लागल्यास
    • १०-१२नग
    • 1
もっと見る

ご利用案内

プレミアムサービス 会社概要 採用 ご意見 利用規約 コミュニティガイドライン 情報セキュリティ基本方針 プライバシーポリシー その他の規約 ヘルプ

アプリをダウンロード

Google Playでクックパッドアプリを開く App Storeでクックパッドアプリを開く
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
プレミアムレシピ

30万回以上作られた人気作者のレシピ

ここでしか読めない、実績ある作者の自信作が揃っています。レシピを作ると、作者の応援につながります。

詳しくはこちら
close