कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#BR2

#BR2

पुढे वाचा

तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#BR2

#BR2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे
३
  • 1हिरव्या वांग
  • 1टोमॅटो
  • 1कांदा
  • कोथिंबीर
  • 7 ते ८ लसूण पाकळ्या
  • १/८ टीस्पून हळद
  • १/८ टीस्पून जीरे
  • १/८ टीस्पून हिंग
  • 1/4 टीस्पूनलाल तिखट
  • 1/4 टीस्पूनधणे पूड
  • १/८ टीस्पून गरम मसाला
  • तेल
  • चवीनुसारमीठ घालावे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण सर्व साहित्य घेतले आहे.

    तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक चिरून घ्यावे मग वांगे चे मोठ्या फोडी करून घ्यावे.

    तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग ते पाणी मध्ये धुवून घ्या

    तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात वांगे चे फोडी घालून मंद आचेवर शिजू द्यावे.

    तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मग दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, ठेचून घेतलेला लसूण पाकळ्या घालून फोडणी करावी.

    तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे

    तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    मग त्यात टोमॅटो घालून थोडे वेळ परतून घ्यावे मग त्यात वांगे चे फोडी तेल मध्ये शिजवून घेतलेल्या घालावेत.

    तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    मग त्यात मसाले व चवीनुसार मीठ घालून परतावे थोड्या वेळ परतून झाल्यावर.

    तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आपली तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत तयार आहे.

    तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    मग एक प्लेट मध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करावे मस्त 👌👍😋

    तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
13 फेब्रुवारी 2023 13:35 रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
18 फेब्रुवारी 2023 10:55
@Rajashree_chef1 Wow Very Delicious 👌👌👌All your recipes are superb and yummy. You can check my profile and follow me if you wish 😊😊
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तेल Vangi भरीत रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. चीज पराठा
  2. आंब्याचे घारगे
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
  2. अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi)
  3. पपई सलाड (Papaya Salad Recipe In Marathi)
  4. पालक  झुणका (Palak Zunka Recipe In Marathi)
  5. भाज्यांचा कलरफुल पिझ्झा (Colourful Pizza Recipe In Marathi)
  1. ब्रोकोली ची भाजी (Broccoli Chi Bhaji Recipe In Marathi)
  2. भाज्यांचा कलरफुल पिझ्झा (Colourful Pizza Recipe In Marathi)
  3. चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट हलवा..(Beetroot Halwa Recipe In Marathi)
  4. सात्विक पंचामृत केक (Satvik Panchamrut Cake Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16803721
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close