Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
आज भोगीच्या निमित्ताने वंदना ताई ,तुम्ही काल लाईव्ह दाखवलेली भोगीची भाजी करून पाहिली खूप छान झाली ..👌👌😋😋 चविष्ट रेसिपी करिता ,खूप खूप धन्यवाद !!
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
खूप छान 👌😘
मनापासून धन्यवाद🙏