सोलकढी (solkadhi recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#फोटोग्राफी
#कढी
ही कोकणातील खास रेसिपी, मांसाहारी जेवण असेल तर ही सोलकढी हमखास बनतेच.

सोलकढी (solkadhi recipe in marathi)

#फोटोग्राफी
#कढी
ही कोकणातील खास रेसिपी, मांसाहारी जेवण असेल तर ही सोलकढी हमखास बनतेच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

काही नाही
३ जण
  1. 1 मोठा कप ओलं खोबरं
  2. 3हिरव्या मिरच्या
  3. 4लसूण पाकळ्या
  4. 1 टीस्पूनजिरे
  5. 1 टेबलस्पूनकोकम आगळ
  6. 3 टेबलस्पूनकोकम सरबत
  7. चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

काही नाही
  1. 1

    प्रथम मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, जिरे, ओलं खोबरं व थोडं पाणी घालून जाडसर वाटा.

  2. 2

    एक भांड्यात हे मिश्रण गाळणीने गाळून घ्या. परत सर्व चोथा मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी घाला व परत फिरवा आणि गळून घ्या, अश्याप्रकारे नारळाचं दुध काढून घ्या.

  3. 3

    आता त्यात कोकम आगळ, कोकम सरबत, चिमूटभर मीठ (पहिलं कढी चव बघून लागलं तरच मीठ घाला, कारण कोकम आगळ मध्ये मीठ असतं)

  4. 4

    मिक्स करून फ्रीझमध्ये थोडावेळ ठेवा. आणि मग सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes