Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969
मी आज आर्या पराडकर यांची रेसेपी ट्राई केली.पण मी थोडा बदल केला आहे.मी मेदू वड्याच्या पिठात थोडा तांदळचे पिठ मिक्स केले आहे.त्यामूळे वडे एकदम कुरकुरीत झाले आहेत.दुसरा की सांबार मधे मी चिंच ना घालता टोमेटो चा वापर केला आहे