Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969
मी हिरव्या चवळीची भाजी केली.पण त्यात थोडी चवळीचे संड़गे टाकले.भाजी एकदम चविस्टा झाली आहे.माझे Mr.म्हणाले आज चवळीची भाजीची चव अप्रतीम झाली आहे.