मुळा पराठा

Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
Kalyan
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटी तयार मुळ्याची भाजी
  2. 1 वाटी कणिक
  3. 1/2 वाटी तांदळाचे पिठ
  4. थोडं तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    भाजी तयार करून घ्यावी

  2. 2

    कणकेचा गोळा करून त्यात भाजी भरुन त्याचा गोल आकार करून त्याचा पराठा लाटावा.

  3. 3

    पराठा ला दोन्ही बाजूंनी तांदळाचे पिठ लावून लाटावे व चांगले तव्यावर तेल लावून भाजून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes