पालक पनीर पराठा

Charusheela Prabhu @charu81020
कुकिंग सूचना
- 1
भाजी मधील पनीर हाताने बारीक करून घ्यावे मग त्यामध्ये मीठ तीखट व पीठ घालून सगळं छान पीठ मळून घ्यावे त्याचा गोळा करावा
- 2
गलोल्याचा छान पराठा लाटावा
- 3
गरम तव्यावर तो तेल घालत छान सोनेरी रंगावर भाजावा लोणचं चटणी याबरोबर खावा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पालक पनीर पॅनकेक (palak paneer pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर स्ट्रॉबेरी कंपोस्ट किंवा पायनॅपल, एप्पल अशा गोडाच्या पॅन केक येतात पण मी आपल्या रेसिपी मध्ये मुलांना आवडेल करायचा प्रयत्न केला आहे तुम्ही पण करा आणि एन्जॉय करा R.s. Ashwini -
पालक मेथी पुरी
रेशिपीची गोष्टशक्यतो घरात कोणालाच पालेभाजी खायला आवडत नाही. पण काही वेगळे केले तर सगळे आवडीने खातात. म्हणून मी आज पालक मेथीच्या पुऱ्या करणार आहे. #पालेभाजी रेसीपिज Mrs. Sayali S. Sawant. -
कोबीच्या भाजीचा पराठा (Kobichya Bhajicha Paratha Recipe In Marathi)
#LORअतिशय सोपा व टेस्टी व खुसखुशीत असा हा पराठा सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
-
-
गार्लिक पराठा आणि पालक पनीर (garlic paratha ani palak paneer recipe in marathi)
#GA4 #week24 keyword: Garlic Shilpak Bele -
-
-
-
त्रिकोनी पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs puzzle मधुन मिळालेली रेसीपी पालक पराठा . Shobha Deshmukh -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6हिरवी गार पालक भाजी नी मला मोह पडला पालकपरोठ करण्याचा. म्हणून मी बनवला व तूम्हाला दाखवण्या चा मोह मला झाला. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4#पालक पराठारात्रीची थोडीशी पालक ची भाजी उरली होती. तर मी नाश्त्याला पालक पराठे बनवले आहे. Sapna Telkar -
पालक पनीर पराठा (palak paneer paratha recipe in marathi)
#उत्तर #पंजाबपालकपनीर केलेलं पण ऑफिस जायची गडबड फोटोकाढु शकलेनाही .वाटीभर उरलेलं त्याचा पराठा केलाय नेहमी करते खूप खमंग व टेस्टी होतो,पौष्टिकही व रुचकर ही Charusheela Prabhu -
उरलेल्या कोबीच्या भाजीचा पराठा (Left Over Kobi Bhajicha Paratha Recipe In Marathi)
सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय खमंग व टेस्टी असा हा पराठा होतो Charusheela Prabhu -
-
-
पालक बटाटा पराठा (palak batata paratha recipe in marathi)
पालक पराठा नेहमीच बनवते आज मी प्रति मलठणकर ह्यांची पालक पराठा रेसिपी बघितली मी यात बदल करून पराठा बनवला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल Deepali dake Kulkarni -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#GA3 #week 2 पालक भाजी मध्ये लोह प्रथिने प्रोटीन्स खुप जासत् प्रमाणात असते Prabha Shambharkar -
पालक कणिक शंकरपाळे (palak kanik shankarpali recipe in marathi)
#GA4 #week9पझल मधील फ्राईड की वर्ड घेऊन स्वाद घ्या पालक कणिक शंकरपाळ्यांचा . Bhaik Anjali -
-
-
पालक पनीर पराठा (Palak Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBR टिफिन म्हटल कि पोळी भाजी सोबत पराठा तर आलाच. आज आपण स्टफ्ड पनीर पराठा बनवूयात. Supriya Devkar -
-
पालक पनीर चीला
#goldenapron3 #13thweek#lockdown paneer,chilla ह्या की वर्ड साठी पालक पनीर चीला बनवला आहे. Preeti V. Salvi -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs# कुकपँडची_शाळा....#पालक_पराठा..😋 शाळा म्हटलं की किती गोष्टी झरझर डोळ्यासमोर येतात..वर्ग, शिक्षक,विद्यार्थी, बेंचेस ,फळा,खडू,पुस्तके,वह्या,पेनं,शाळेचं आवार,शाळेच गेट,शाळेचं ऑफिस,तिथले क्लार्क्स,peons,शाळेची घंटा,PT चा तास, चित्रकला,हस्तकला,कार्यानुभव, स्काऊट गाईड,NCC,Social Service ,लायब्ररी, laboratory,तिथले apparatus,आवडते शिक्षक,नावडते शिक्षक,मित्रमैत्रिणींचे groups,मधली सुट्टी,खाऊचे डबे,केलेली वाटावाटी.. आपले प्रत्येकाचे शालेय जीवन या गोष्टींभोवतीच पिंगा घालत असते..तेच आपले आकाश. तेच जीवन,तोच आनंद असतो ना आपला..😍 या थीमच्या निमित्ताने दिलेल्या की वर्डस मधून रेसिपीज करताना पुन्हा शाळेचा फेरफटका मारुन पुन्हा शाळा जगतेय मी..तो आनंद पुन्हा अनुभवतीये मी....😍..खरंच बालपण देगा देवा..हेच राहून राहून वाटतंय..😀..शाळेचे बालक -पालक हे अविभाज्य घटक..या सगळ्यांचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचं काम पुन्हा एकदा पालकाच्याच हाती...🤗..पण हा पालक 🤔..भाजीतला हो..😁शरीरातील हिमोग्लोबिन वाढवून energy level वाढवायचं काम करतो हा..त्या energy मुळेच तर शाळेतील मुलांचा किलबिलाट, चैतन्यदायी वातावरण कायम टिकून राहते..चला तर मग ही energy maintain करण्यासाठी शरीराला आज खमंग खुसखुशीत चमचमीत पालक पराठ्यांची मेजवानी देऊ या... Bhagyashree Lele -
शाही पालक पनीर रेसिपी (palak paneer recipe in marathi)
#GA4#week 6 शाही पालक पनीर रेसपी पालक भाजी मध्ये लोह भरपूर प्रमाणात असते Prabha Shambharkar -
स्टफड् चीज पालक पराठा (Stuff Cheese Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN पालक पराठा , पालक बहुतेक लहाण मुलेही बरेच जणांना न आवडणारी भाजी आहे पण तो तर खाल्याच हवा ना? मग अश्या प्रकारे चीज घातले तर सर्वच आवडीने खातील Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16945415
टिप्पण्या