लाल भोपळा/डांगराचा गोड पराठा (lal bhopla paratha recipe in marathi)

लाल भोपळा/डांगराचा गोड पराठा (lal bhopla paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भोपळा चिरून, सोलून, बिया काढून घ्या...
- 2
भोपळ्याचे तुकडे करून घ्या... त्यात गूळ चिरून घाला आणि कुकरला तीन शिट्ट्या घ्या...
- 3
गुळाचे पाणी सुटेल... ते पाणी बाजूला काढा... भोपळा मिक्सरला बारीक दळून घ्या... दळलेल्या भोपळा मध्ये गुळाचं पाणी मिसळून घ्या...
- 4
दळलेल्या भोपळ्या मध्ये मीठ, सुंठ पावडर, जायफळ घालून मिसळा... मग त्यात तांदळाचे आणि गव्हाचे पीठ सर्व पीठ एकदाच न घालता आवश्यकता लागेल तसे थोडे थोडे घालत जा... पीठाचे प्रमाण थोडे कमी जास्त होऊ शकते...
- 5
चपातीच्या पिठाप्रमाणे पीठ मळून घ्या... शेवटी तेलाचा हात लावून पीठ 15 ते 20 मिनिटे रेस्ट करू द्या...
- 6
पीठाचे गोळे करून चपाती लाटून घ्या... त्यावर ओवा घालून पुन्हा एकदा लाटणं फिरवा...
- 7
पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.. भाजल्यावर आवडत असल्यास वरून तूप लावा...
- 8
आपले लाल भोपळ्याचे किंवा डांगराचे गोड पराठे तयार आहेत... सोबत लोणचं, चटणी, बटाट्याची सुकी भाजी किंवा फक्त असेच ही खाऊ शकतात...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधी भोपळा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
#GA4#week 21#कीवर्ड बॉटल गौर्डसकाळच्या नाश्त्या साठी एकदम मस्त आणि पौष्टिक. Deepali Bhat-Sohani -
पारंपारिक घारगे/ लाल भोपळ्याचे घारगे (lal bhoplyache gharghe recipe in marathi)
#ashr#घारगे# आषाढी स्पेशल भोपळ्याचे घारगे Suvarna Potdar -
लाल भोपळा (Lal Bhopla Recipe In Marathi)
#WWRही गरम गरम सुक्की भाजी मस्त साधासा वरण भात पोळी आणि ही भाजी मस्त एकदम पोटभरून:-) Anjita Mahajan -
ऊपासाची लाल भोपळा भाजी (lal bhopla bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री_स्पेशल#ऊपवास #भोपळा ..ऊपासाला चालणारी लाल भोपळा भाजी ...आम्ही याला गंगाफळ म्हणतो ,कोहळ म्हणतो ..आणी याची ऊपासाची भाजी अप्रतीम लागते ... Varsha Deshpande -
-
#लाल भोपळ्याच्या पुऱ्या (lal bhoplyachya purya recipe in marathi)
माझी सर्वात आवडती पुरी म्हणजे भोपळ्याची पुरी! गरमागरम पुऱ्या पावसाळ्याच्या दिवसात मस्त आनंदी वातावरण बनवतात. Radhika Gaikwad -
लाल भोपळा हलवा (Lal Bhopla Halwa Recipe In Marathi)
#UVR उपवासा साठी करण्या सारखे भरपुर पदार्थ आहेत, पुर्ण स्वयंपाक करता येउ शकतो, एकादशी व दुप्पट खाशी… Shobha Deshmukh -
-
लाल भोपळा भरीत (lal bhopla bharit recipe in marathi)
#GA4 #week11#pumpkin हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे एकदम झटपट होणारी पोष्टीक पण. Hema Wane -
लाल भोपळयाचे घारगे (lal bhoplyache gharge recipe in marathi)
महाराष्ट्रात सणवार असले की घारगे केले जातात. भोपळयाचे घारगे हे सर्वांना खूप आवडतात. कोकणात तर अतिशय प्रसिद्ध आहे. Chhaya Chatterjee -
रायता लाल भोपळा (raita lal bhopla recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल लाल भोपळा रायता उपवासाची रेसीपी दिवस २ रा Shobha Deshmukh -
-
लाल भोपळा खीर (Lal bhopla kheer recipe in marathi)
#MLR#लाल भोपळा पचायला हलका नी पोष्टीक .याची खीर चांगली लागते. Hema Wane -
लाल भोपळा / काशी फळ भाजी (lal bhopla bhaji recipe in marathi)
#काशी फळ#लाल भोपळा#तांबडा भोपळालाल भोपळा म्हंटलं की लहान पाणीची गोष्ट आठवते... आणि ती आवडती गोष्ट म्हणजे "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक" ... आणि हे जरी म्हंटल तरी चेहऱ्यावर अजूनही हसू येते ... अशी ही रुचकर भाजी ...ह्या भाजी चे वेगवेगळे पदार्थ अगदी नैवेद्य चा पानात आवर्जून असतातच. लाल भोपळा भरीत (बिना कांदा लसूण), भाजी, घारगे, पुऱ्या, थालीपीठ, इ...विशेष म्हणजे ही भाजी अगदी सोळा सोमवार चा नैवेद्य ला आवर्जून असते, तसेच श्राद्ध ला पण आवर्जून केली जाते. पचायला हलकी, रोग प्रतिकारशक्ती वाढते, स्किन चे texture सुधारते, मधुमेहींना सुद्धा उपयुक्त, वजन कमी करायला पण या भाजी चा वापर करतात.या भाजीत व्हिटॅमिन A, E तसेच भरपूर प्रमाणात आयर्न मिळते. Sampada Shrungarpure -
लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recipe in marathi
#shrघारगे ही महाराष्ट्रातील पारंपारिक रेसिपी आहे. पण सगळीकडे हे घारगे गूळ वापरून गोड बनवले जातात. माझ्या घरी जेव्हा नेहमीचे गोड घारगे बनवतो त्यासोबतच काही तिखट घारगे सुध्दा बनवतो. चला तर तिखट घारगेची रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
भोपळा घारगे (bhopla gharge recipe in marathi)
#nrr# नवरात्री उत्सवाच्या दुसरा दिवसत्यानिमित्त भोपळा चे घारगे माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
दुधी भोपळा वडी (dudhi bhopla vadi recipe in marathi)
#GA4 #Week21#दुधीच्या वड्या गोल्डन ऍप्रॉन मध्ये दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून मी दुधी च्या वड्या बनवल्या आहेत. खूप छान खमंग अशा ह्या वड्या चवीला लागतात. Rupali Atre - deshpande -
-
लाल भोपळ्याच्या गोड पूरी (laal bhoplyachi goad puri recipe in marathi)
#कुकस्नॅप --- सोनल कोल्हेची रेसिपी केली आहे,त्यात मी बदल करूनगोडपूरी केली आहे.. खुसखुशीत झालेली आहे. झटपट होणारी ८-१० दिवस टिकणारी ! !! आज वट सावित्री पौर्णिमा आहे, म्हणून आम़रस केला आहे. Shital Patil -
उपवासाचा भोपळा रायता (bhopla raita recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#उपवासाचा भोपळा रायता Shweta Khode Thengadi -
-
लाल भोपळा मुळा वरण (Lal Bhopla Mula Varan Recipe In Marathi)
#लाल भोपळ्यांचे वरण चवदार व हेल्दी असे भाज्या घातलेले वरण भात किंवा पोळी बरोबर छान लागते. Shobha Deshmukh -
पालक, तांबडा भोपळा पराठा (Palak Bhopla Paratha Recipe In Marathi)
#PRN#पराठा/रोटी/नान रेसिपी Sumedha Joshi -
गुळशेल लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस-दुसरा#कीवर्ड_भोपळारेसिपी नं 1 "गुळशेल"_ लाल भोपळ्याची खीर लता धानापुने -
लाल भोपळा मिक्स भाजी (श्राध्दांची भाजी) (lal bhopla mix bhaji recipe in marathi)
#पोष्टीक भाजी, आमच्या कडे पितृपक्षात श्राध्दांच्या जेवणात ही भाजी आवर्जून केली जाते.लाल भोपळा जास्त नी इतर भाज्या कमी पण एकूण पाच किंवा सात भाज्या टाकतात. छान लागते ही भाजी करून बघा. Hema Wane -
शहाळ्याचे गोड अप्पे (sahalyache sweet appe recipe in marathi)
#cm नवीन नवीन पदार्थ बनवायची आवड असल्यामुळे अचानक सुचलेली रेसिपि जी बनवल्यानंतर घरच्या संगळ्यांना खूप आवडली,ती रेसिपी आज मी शेअर करत आहे . Pradnya Borhade -
काशीफळ भोपळ्याचे घारगे (kasi fal bhoplyache gharge recipe in marathi)
या वेळेस वेळबचत म्हणून इन्स्टंट घारगे बनवले आहेत. Varsha Pandit -
लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr# नवरात्री स्पेशल रेसिपीआजचा घटक लाल भोपळा..त्यासाठी साठी सादर आहे लाल भोपळ्याचा हलव्या ची रेसिपी Rashmi Joshi -
-
More Recipes
टिप्पण्या