शेंगदाणा कतली (shengdana katli recipe in marathi)

Dipti Warange @cook_20705185
#cooksnap Arti wani ताईंची ही झटपट चवदार रेसिपी आज बनवली... खूप छान झाली
शेंगदाणा कतली (shengdana katli recipe in marathi)
#cooksnap Arti wani ताईंची ही झटपट चवदार रेसिपी आज बनवली... खूप छान झाली
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगदाणे भाजून घ्यावेत. नंतर शेंगदाणे सोलून मिक्सर मध्ये बारीक पूड करून घ्यावी.
- 2
साखळीत पाणी मिसळून गरम त्यामध्ये गरम करण्यास ठेवावे.त्याचा दोन तारी पाक करून घ्यावा. पाक तयार झाल्यावर शेंगदाण्याचा कूट व दुधाचे पावडर एकत्र घालून छान एकजीव करून मिसळून घ्यावे व लगेच गॅस बंद करून दोन मिनिटं तसेच थंड होऊ द्यावे
- 3
थोडे थंड झाल्यावर बटर पेपरवर हे मिश्रण काढून घ्यावे व दुसरा पेपर त्यावर ठेवून जाडसर लाटून पसरवावे. वरून चांदीचा वर्ख लावून आवडीच्या आकारानुसार काप करावेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13172785






टिप्पण्या