वेजिटेबल मॅगी (vegetable maggie recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

वेजिटेबल मॅगी (vegetable maggie recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटं
1 सर्विंग
  1. 2पाकीट मॅगी
  2. 1कांदा
  3. 1टॉमेटो
  4. 1 शिमला मिरची
  5. 1/2 वाटीबोईल वटाणे
  6. 5,6पाकळ्या लसून
  7. 1गाजर
  8. 1 टीस्पूनमिरची पावडर
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 2 टीस्पूनतेल
  11. चवी पुरत मीठ
  12. 2 ग्लासपाणी
  13. आवश्यकते नुसारतेल

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    कांदा..टॉमेटो.. लसून..गाजर.. सर्व कापुन घेणे. आणि मेगिचे पिस करुन घेणे.

  2. 2

    कांदा.. टॉमेटो.. लसून.. शिमला मिरची गाजर हे सरव छान तेलात परतून घेणे. 5 ते 10 मिनिटे छान परतून झाल्या वर. तेच्यात मिरची पावडर हळद चवी पुरत मीठ. हे सरव एक जीव करुन घेणे. मग त्यात 2 ग्लास पाणी आणि मेगी मसाला टाका. आणि ते 10 मिनिटे बौईल हु द्या

  3. 3

    10 मिनिटे झाल्या वर त्यात मेगी टाका. आणि गैस मिडीयम टेवा. 10 मिनिटं शिजू घ्या. तुमाला हवे असेन तर थोड रस रशीत करू शकता. नाही तर पुरण पाणी सामपे परन्त शिजुद्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

Similar Recipes