बटाट्याचे काप (batata kaap recipe in marathi) 

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

#GA4 #week 1
की वर्ड होता बटाटा

बटाट्याचे काप (batata kaap recipe in marathi) 

#GA4 #week 1
की वर्ड होता बटाटा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

7 ते 8  मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठा बटाटा ( स्वच्छ धुवून घेतलेला)
  2. 50 ग्रॅमजाड रवा
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. चवीनुसार मीठ
  6. 2 टेबलस्पूनतेल शॅलो फ्राय साठी

कुकिंग सूचना

7 ते 8  मिनिटे
  1. 1

    बटाट्याचे साल न काढता मध्यम आकाराचे काप करून घेणे.

  2. 2

    एका प्लेट मधे रवा घेऊन त्या मधे लाल तिखट, मीठ आणि हळद मिक्स करून घेणे,आणि त्या मधे बटाट्याचे काप घोळवून घेणे

  3. 3

    तव्यावर तेल टाकून शॅलो फ्राय करणे.आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes