रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)

Aparna Nilesh @cook_Aparna9224
रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रताळी धुवून त्याचे गोल काप करून घ्यावे. साल पाहिजे असल्यास काढावे
- 2
नंतर त्या कापांना लाल तिखट, हळद, मीठ लावावे
- 3
एका प्लेट मध्ये तांदूळ पीठ घेऊन त्यात मीठ व लाल तिखट घालावे.
- 4
तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यावेत. एका प्लेट मध्ये काढून गरमा गरम सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रताळ्याचे चटपटीत काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrrदिवस पाच रताळेआजचे पंचम दुर्गा स्वरूप माता दर्शन स्कदमाता,आज मी उपवासासाठी केलेत र तळ्याचे चटपटीत काप Pallavi Musale -
चटपटीत कुरकुरीत रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्रोत्सव जल्लोष#कीवर्ड_रताळे दिवस_ पाचवारेसिपी नं _1 "चटपटीत कुरकुरीत रताळ्याचे काप" खुपच कुरकुरीत आणि टेस्टी होतात रताळ्याचे काप.. तुम्हाला नक्कीच आवडतील.. नक्की करून आस्वाद घ्या..😋झटपट होणारी रेसिपी आहे.. उपवासाला चालत असेल तर जिरेपूड, लिंबाचा रस घालू शकता.. लता धानापुने -
रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्र- स्पेशल#दिवस _पाचवा_रताळे नंदिनी अभ्यंकर -
रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrr बटाट्या्या ल पर्याय म्हणून आपण रताळी म्हणू शकतो. Anjita Mahajan -
-
रताळ्याचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_पाचवा#कीवर्ड_रताळेरेसिपी नं.3 लता धानापुने -
उपवासाचे रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)
#GA4 #week11Sweet potato हे कीवर्ड घेऊन मी उपवासाचे रताळ्याचे कटलेट ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
रताळ्याचे कुरकुरीत तिखट काप (Ratalyache kaap Recipe In Marathi)
#PR या थीम साठी मी आज रताळ्याचे तिखट काप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवास स्पेशल रताळ्याचे तिखट काप (ratalyache tikhat kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_पाचवा_रताळे#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा"उपवास स्पेशल रताळ्याचे तिखट काप" एक इन्स्टंट एनर्जी आणि सोबत high फायबर असा घटक म्हणजे रताळे.... उपवासाच्या दिवशी झटपट होणारे हे खास रताळ्याचे तिखट काप नक्की करून पाहा...👌👍 Shital Siddhesh Raut -
उपवास स्पेशल रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
रताळ्यापासून आपण कितीतरी पदार्थ बनवतो.आमच्याकडे माझ्या मुलीला रताळ्याचे काप खूपच आवडतात.एकदम मस्त लागतात. Preeti V. Salvi -
रताळ्यांचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)
#उपवास#उपवासाचे पदार्थ #नवरात्र.रताळ्यांचे विविध पदार्थ बनवता येतात. हा पदार्थ माझ्या फार आवडीचा आहे. झटपट होणारा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
रताळ्याचे गोड काप (ratadyache god kaap recipe in marathi)
#fr #महाशिवरात्र #उपवास सगळ्या जगाचे शिव म्हणजेच कल्याण करणार्या भोलेनाथांना भक्तिपूर्ण नमन🙏☘️🙏 कैलास राणा शिवचंद्रमौळीफणींद्र माथा मुकुटी झळाळीकारुण्यसिंधू भवदुःख हारीतुज विण शंभो मज कोण तारी🙏☘️🙏 महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा💐💐🙏 Bhagyashree Lele -
रताळ्याचे तिखट काप (Ratalyache Tikhat Kap Recipe In Marathi)
#SRशुगर साठी ही special डिश.:-) Anjita Mahajan -
रताळ्याचे गोड काप (ratadyache god kaap recipe in marathi)
#cooksnap # रुपाली अत्रे देशपांडे यांची ही रताळ्याचे गोड काप ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे. छान झाले आहेत..उपवासकरिता गोड आवडणाऱ्यांसाठी मस्त..thanks.. Varsha Ingole Bele -
रताळ्याचे गुलाबजाम (ratalyache gulab jamun recipe in marathi)
#GA4 #week11#Sweetpotato Sanskruti Gaonkar -
कच्च्या केळ्याचे काप (kachya kelyache kaap recipe in marathi)
#केळे किती पोष्टीक असते ते तुम्हाला माहिती आहेच .पण कच्ची केळीही नेहमी खावीत.बटाटा ऐवजी तुम्ही केळी खाल्ली तर उत्तम. Hema Wane -
रताळ्याचे गोड काप (ratalyache kaap recipe in marathi)
रताळी आणली की त्याचे दोन तीन पदार्थ तर घरी बनातातच. गोड काप,तिखट काप, पाकातले , रताळ्याचा कीस,कटलेट ,खीर,पुऱ्या.किंवा असाच एखादा पदार्थ.आज गोड काप केले.मग रेसिपी पोस्ट करावीशी वाटलीच. Preeti V. Salvi -
रताळ्याचे डोनट (ratalyache donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरमुलांना विचारले डोनट म्हणजे काय तेव्हा अनेक वेगवेगळ्या देशातले डोनट कसे बनवतात ते कळले मी पहिल्यांदाच बनवून बघते. कोणत्या तरी देशात रताळ्याचे डोनट बनवतात तसेच बनवले रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
रताळ्याचे थालीपीठ (ratalyache thalipeeth recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल मध्ये रताळे हा किवर्ड घेऊन त्याची थालीपीठ केली आहेत. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
वांग्याचे काप (wangyache kaap recipe in marathi)
#GA4#week 9दुपारच्या चहा बरोबर खायला छान लागतं.आमच्या कडे सर्वांना खूप आवडत. बाजारात मोठ्या वांग्याचा सिझन सुरु झाला की मी हे वांग्याचे काप करते. Shama Mangale -
-
रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)
#GA4 #week11#key ward sweet potato साठी रताळ्याचे कटलेट ही रेसिपी. Mrs. Sayali S. Sawant. -
रताळ्याचे पांरपारीक गोड काप (Ratalyache God Kaap Recipe In Marathi)
# कुकसनैप चैलेंज#उपवास साठी रेसिपी Sushma Sachin Sharma -
उपवास - रताळ्याचे कुरकुरीत वेफर्स (Ratalyache Wafers Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#उपवास#रताळे#रताळू Sampada Shrungarpure -
-
-
-
रताळ्याचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)
#nrrउपवासासाठी रताळ्याचे हे काप अगदीच कमी साहित्य आणि पटकन होणारी आहेत चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
कुरकुरीत बटाट्याचे काप (batatyache kaap recipe in marathi)
#GA4#week1#keyword_potato Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14113444
टिप्पण्या