पिठ पेरून मेथीची भाजी (pith perun methichi bhaji recipe in marathi)

#GA4
#week19
#keyword_methi
मागे एकदा आयुर्वेदिक डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती तेव्हा त्यांनी दाणे पूर्ण बंद करायला सांगितले होते... तेव्हापासून पीठ पेरून भाजी बनवायला सुरुवात केली आणि सर्वांना खूप आवडली... आणि यातच जास्त पीठ घातले की मेथीचे पिठले तयार...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम निवडलेली मेथीची भाजी धेऊन घ्यावी. लसूण पाकळ्या सोलून त्याचे आणि मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्या
- 2
एका कढईत कोरडेच डाळीचे पीठ १-२ मिनिट मध्यम आचेवर भाजून घ्या.
- 3
ते पीठ काढून घ्या आणि त्यात चिरलेल्या मिरच्या, लसूण, जीरे हळद आणि हिंग घालून फोडणी करावी.
- 4
त्यातच आता मेथीची भाजी घालून मिक्स करून घ्या आणि झाकून मध्यम आचेवर ३-४ मिनिट शिजू द्या.
- 5
झाकण काढून त्यात मीठ आणि डाळीचे पीठ पेरून /मिक्स करून भाजीला कमी गॅसवर ३-४ मिनिट झाकून ठेवा. भाजी तयार... मस्त गरम भाकरी, मसाला पराठा किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा..
- 6
- 7
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19मेथी हे कीवर्ड घेऊन मी आज मेथीची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
पीठ पेरून मेथीची पालेभाजी
#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी पीठ पेरून मेथीची पालेभाजी, चपाती, भात, मटकीची उसळ आणि तूरडाळीची आमटी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
नमस्कार सखीमेथीची भाजी म्हणजे प्रतेक महाराष्ट्रीयन स्त्री चा जीव की प्राण ,या शिवाय देवीचा नेवेद्य पूर्ण होत नाही .ही भाजी कितीही साधी सिंपल केली तरी चवीला अगदी चविष्ट लागते .काही स्त्रिया तर याची कच्ची पाने सुध्दा आवडीने खातात .चला तर मग आजच्या रेसिपी ला सुरुवात करुयात . Adv Kirti Sonavane -
मेथीची भाजी बाजरीची भाकरी (methichi bhaji bajarichi bhakhri recipe in marathi)
#mfrबाराही महिने जर मला कुठली भाजी आवडत असेल तर ती म्हणजे मेथीची भाजी.मेथीची भाजी ,बाजरीची भाकरी सोबत चटणी,ठेचा,कांदा काहीही चालेल.... माझं मन तृप्त 😋😋👍 Preeti V. Salvi -
-
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
मला खुप आवडणाऱ्या भाज्या यांपैकी एक मेथीची भाजी.#GA4#week19 Anjali Tendulkar -
सात्विक मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7# सात्विकमाझ्या माहितीप्रमाणे मेथीचे दोन प्रकार असतात. एक मेथी व दुसरा मेथा. मेथी म्हणजे एकाच रोपाला भरपूर साऱ्या फांद्या फुटलेल्या असतात व मेथा म्हणजे एकच रोप सरळ वाढलेले असते. असे माझी आजी सांगते. आजी पारंपारिक बियाणे जपून ठेवून त्याचीच भाजी लावत असते. मुंबईला मेथी भेटणे अशक्य इकडे भेटतो तो सगळा मेथा असतो. त्यातल्या त्यात भाजीच्या पानांना लाल कलरची बॉर्डर असणारी भाजी चवीला छान लागते. (तिला लाल कोरीची भाजी म्हणतात) अशी हि मेथीची सात्विक भाजी. कांदा लसूण न वापरता. shamal walunj -
मेथीची पातळ भाजी (methichi patad bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_Methiमेथीची सुकी भाजी आपण नेहमीच करतो. पण कधीतरी चेंज म्हणून अशी पातळ भाजी सुद्धा खूप छान लागते. ही भाजी भातासोबतही खूप छान लागते. रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
-
कांद्याची पात (पीठ पेरून) (kandyachi pat recipe in marathi)
#EB4#W4कांद्याची पात ( पीठ पेरून) Shilpa Ravindra Kulkarni -
मेथीची भाजी (Methichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेज#मेथीची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4#week2#fenugreek (मेथी)भाजी मार्केट मध्ये गेल्यावर मेथीची भाजी ची निवड करताना बहुतेक वेळेस चूक होते ती टाळण्यासाठी मेथीचे डेठ लाल आणि मेथीचे पानांच्या कडा हि लाल सर असणारी मेथी ही तसेच बारीक पानांची मेथी ही चविष्ट व पौष्टिक असते. Shilpa Limbkar -
-
मेथीची भाजी आणि तांदूळाची भाकरी (methichi bhaji ani tandudachi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week19#मेथीह्या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे मेथी.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेतMethi, Pulao, Black salt, Butter masala, Tandoori, Prawns Sampada Shrungarpure -
-
"पारंपारिक पद्धतीने चविष्ट मेथीची भाजी" (methichi bhaji recipe in marathi)
# मेथीची भाजी खुप पौष्टिक असते...हे तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे..पण बरेच जण कंटाळा करतात भाजी खाण्यासाठी.मी खुप लोकांकडून ऐकले आहे म्हणे भाजी कडू लागते..पण नाही,भाजी जर तुम्ही लोखंडाच्या सुरीने कापली, किंवा लोखंडाच्या काविलत्याने हलवली तर कडू होऊ शकते....या पद्धतीने भाजी बनवली तर अजिबात कडू होत नाही.. चला तर मग माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
#DR2थंडीच्या दिवसात पालेभाज्या भरपूर मिळतात त्यातीलच एक मेथीची भाजी. कवळी, सुंदर हिरवीगार अशी मेथीची भाजी दिसल्यावर साहजिकच बाजारातून आपण आवडीने ती घेऊन येतो आणि साधीशीच पण अतिशय ही चवदार अशी भाजी गरमागरम भाकरी बरोबर खूप सुंदर लागते. तर पाहूया मेथीची भाजी!!! Anushri Pai -
कांद्याची पात भाजी (पिठ पेरून) (kadyachi pat bhaji recipe in marathi)
#EB4#week4#हिवाळ्यात कांद्याची पात मुबलक प्रमाणात मिळते. पीठ पेरून भाजी मस्त होते अवश्य करून पहा. Hema Wane -
-
पिठ पेरून मेथीची भाजी (Peeth Perun Methichi Bhaji Recipe In Marathi)
#सध्या मार्केट मध्ये कोवळी मेथी दिसते ही मेथी खुप हेल्दी व टेस्टी लागते Chhaya Paradhi -
हिरवे मटर/वाटाना मेथी भाजी रेसिपी (watana methi bhaji recipe in marathi)
#GA4#week19 मेथीची भाजी रेसिपी या भाजीमध्ये हिरवे मटर म्हणजेच वाटाणा व इतर साहित्य मिक्स करून ही भाजी तयार करण्यात आली ही भाजी छान झाली व सगळ्यांनाच आवडली Prabha Shambharkar -
पीठ पेरून सिमला मिरची भाजी (pith perun shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक प्लॅनर सिमला मिरचीसिमला मिरची पीठ पेरून भाजी खूप छान लागते. डब्यात नेण्यासाठी उत्तम. विशेष म्हणजे कमी जिन्नस लागतात.माझ्या मुलीला ही भाजी खूप आवडते.चला तर मग करुया Shilpa Ravindra Kulkarni -
बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी (besan pith shimla mirchi bhaji recipe in marathi)
सिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.मी आज बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी बनवली आहे. Sujata Gengaje -
मेथी मसुर (methi masoor recipe in marathi)
#GA4 #week19 # Methi ह्या की वर्ड साठी मेथी मसुर भाजी केली आहे.बाजरीच्या भाकरी सोबत मस्त लागते.मला प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 #methi.मेथीच्याा खूप साऱ्या रेसिपी आहेत. पण मला मेथीच्या भाजीची ओरिजनल टेस्ट च खूप आवडते. मस्त वाफविलेले भाजी आणि भाकरी अहाहा. Sangita Bhong -
मेथी फ्राय भाजी (methi fry bhaji recipe in marathi)
#कुकस्नॅपमेथीची भाजी मला प्रचंड आवडते .त्यामुळे वेगवेगळ्या सगळ्या पद्धती वापरून मी भाजी करत असते.आज मी रंजना माळी मॅडम ची मेथी फ्राय भाजी कुकस्नॅप केली.खूपच छान झाली भाजी. Preeti V. Salvi -
बहुगुणी बारीक मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#msr#रानभाज्या रेसिपीज.भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.डाळ,पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येेतात.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.जाणून घेऊयात मेथीच्या सेवनाचे आरोग्यावर काय चांगले परिणाम होतात.बारीक मेथीची भाजी सुध्दा तितकीच बहुगुणी आहे.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
कांद्याची पीठ पेरून भाजी (Kandyachi Peeth Perun Bhaaji Recipe In Marathi)
#MDRअजून एक आईच्या आवडती भाजी म्हणजे कांद्याची पीठ पेरून भाजी Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या
धन्यवाद मोनाली🙏