मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊया. त्यानंतर बाकी सर्व तयारी करून घेऊ ती.मुगाचीडाळ आपण 1 तास आधीच भिजत ठेवली होती
- 2
आता आपण भाजीला फोडणी करुयात त्यासाठी गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात सर्व प्रथम लसूण, मिरची,हिंग फोडणीत घालू मग कांदा,परतून घेऊ कांदा परतून झाल्यावर त्यात मूगडाळ आणि टोमॅटो घालुन परतावे.मग त्यात चिरलेली मेथी घालावी.
- 3
आता वाफेवर भाजी शिजू दयावी. बारीक गॅस करावा भाजीला पाणी सुटते हळूहळू भाजीतल पाणी सूकूही लागते.
- 4
भाजीतल थोड पाणी सूकले का त्यात मी मिरची पावडर आणि मीठ घालून घेतल आणि पुन्हा झाकण ठेवुन 3/4 मिनिट ठेऊन मग गॅस बंद करावा तोपर्यंत सर्व पाणी सूकले गेले होते पूर्ण भाजीतल पाणी सूकल की भाजी झाली आहे.आता भाजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 #methi.मेथीच्याा खूप साऱ्या रेसिपी आहेत. पण मला मेथीच्या भाजीची ओरिजनल टेस्ट च खूप आवडते. मस्त वाफविलेले भाजी आणि भाकरी अहाहा. Sangita Bhong -
मेथीची भाजी आणि तांदूळाची भाकरी (methichi bhaji ani tandudachi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week19#मेथीह्या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे मेथी.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेतMethi, Pulao, Black salt, Butter masala, Tandoori, Prawns Sampada Shrungarpure -
-
-
मेथी पनीर मलाई मसाला (methi paneer malai masala recipe in marathi)
#GA4 #Week19 #Keyword-Methi. Sujata Kulkarni -
-
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19मेथी हे कीवर्ड घेऊन मी आज मेथीची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
-
मुगदाळ-मेथी भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#METHI मेथी हा क्लु ओळखुन बनवली मुगदाळ मेथी भाजी.. Shital Ingale Pardhe -
-
-
पनीर मेथी बटर मसाला (paneer methi butter masala recipe in marathi)
#GA4 #week19 methi butter masala Deepali Amin -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4#week19गोल्डन एप्रन 4 विक 19 पजल19 मधील कीवर्ड मेथी ओळखून मी आमच्याकडे सर्वांना आवडणारी अशी मेथीची भाजी बनवली आहे. Rohini Deshkar -
त्रिकोण कसुरी मेथी पराठे (Kasuri Methi Paratha Recipe In Marathi)
#GA4 #Week19 #Methiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 19 चे कीवर्ड- मेथी Pranjal Kotkar -
-
-
-
बहुगुणी बारीक मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#msr#रानभाज्या रेसिपीज.भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.डाळ,पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येेतात.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.जाणून घेऊयात मेथीच्या सेवनाचे आरोग्यावर काय चांगले परिणाम होतात.बारीक मेथीची भाजी सुध्दा तितकीच बहुगुणी आहे.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
बारीक मेथी ची भाजी (Barik Methichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 बारीक मेथी ही रेती मध्ये उगवतात. तिला मात्र खूप पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. रेती राहता कामा नये. SHAILAJA BANERJEE -
-
-
-
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
मला खुप आवडणाऱ्या भाज्या यांपैकी एक मेथीची भाजी.#GA4#week19 Anjali Tendulkar -
मेथीची पातळ भाजी (methichi patad bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_Methiमेथीची सुकी भाजी आपण नेहमीच करतो. पण कधीतरी चेंज म्हणून अशी पातळ भाजी सुद्धा खूप छान लागते. ही भाजी भातासोबतही खूप छान लागते. रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14463193
टिप्पण्या