पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#sp
साप्ताहिक सॅलड प्लॅनर
शुक्रवार- पपया लेमन सॅलड

पपई हे एक असे फळ आहे जे तुम्ही सलाडमध्ये खाऊ शकता था ज्यूसच्या रूपात पिऊ शकता. इतर फळांप्रमाणेच पपई आरोग्यासाठीखूप फायदेशीर आहे.
या फळामध्ये खनिजे, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
झटपट होणारे पपया लेमन‌ सॅलड पाहू..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि.
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपपपईचे तुकडे चिरून
  2. 1लिंबाचा रस आणि स्लाईसेस
  3. पुदिन्याची पानं
  4. आवडीनुसार चाट मसाला
  5. काळं मीठ
  6. चिमूटभर काळिमिरी पूड

कुकिंग सूचना

10 मि.
  1. 1

    पूर्व तयारी करून घ्या.

  2. 2

    प्लेटमधे पपईचे तुकडे आणि वरील चाट मसाला,काळिमिरी पूड,मीठ,पुदिन्याची पानं चिरून घाला. लिंबाचा रस,स्लाईस घालून ‌टाॅस करा.

  3. 3

    थंडगार पपया लेमन सॅलड खायला तयार आहे...😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes