मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
#sp
साप्ताहिक सॅलड प्लॅनर
मंगळवार- मिक्स व्हेज सॅलड
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#sp
साप्ताहिक सॅलड प्लॅनर
मंगळवार- मिक्स व्हेज सॅलड
कुकिंग सूचना
- 1
भाज्या अशा प्रकारे कट करून घ्या.
- 2
नंतर त्यात चाट मसाला,काळिमिरी पूड,मीठ,तिखट घालून मिक्स करून घ्या.
- 3
वरून लिंबाचा रस,पुदिन्याची पानं चिरून घाला मिक्स करून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#मिक्स व्हेज सॅलड Rupali Atre - deshpande -
मिक्स व्हेज सॅलड.. (mix veg salad recipe in marathi)
#spखूप सार्या फायबर युक्तनी परिपूर्ण आणि तेवढेच हेल्दी असलेले मिक्स व्हेज सॅलड....💃 💕 Vasudha Gudhe -
मिक्स व्हेज सॅलड.. (mix veg salad recipe in marathi)
#मंगळवार#मिक्स व्हेज सॅलड#साप्ताहिक सॅलडप्लॅनर 😋 Madhuri Watekar -
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#sp#मिक्सव्हेजसॅलड#5सॅलड प्लॅनर मधली पाचवी रेसिपी.....अगदीरोज होणारी मिक्स व्हेज सॅलड.... Supriya Thengadi -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर #मंगळवार#मिक्स स्प्राऊट्स सॅलड Sumedha Joshi -
मिक्स व्हेज सलाद (mix veg salad recipe in marathi)
#sp # मिक्स व्हेज सलाड... जेवणातल्या काही भाज्या कच्च्या खाणे शरीरासाठी पोषक असते ...म्हणून मग अशा भाज्यांचा उपयोग सलाद मध्ये करून, जेवण चवदार आणि पौष्टिक बनवता येते.. असेच आज, मी केलेले आहे मिक्स वेज सलाद ....तर बघूया.. Varsha Ingole Bele -
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक सॅलड प्लॅनर#बीट रूट सॅलड Rupali Atre - deshpande -
मटकी सॅलड (matki salad recipe in marathi)
#साप्ताहिक सॅलड प्लॅनर ##मिक्स स्प्राऊटस सॅलड #😋#मंगळवार # Madhuri Watekar -
प्रोटीन एग सॅलड (protine egg salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सॅलड प्लॅनररविवार- एग सॅलडउकडलेली अंडी खाल्याने हाडे मजबुत होतात रोजच्या श्रमाने आपल्या हाडांची झीज होत असते उकडलेले अंडे खाल्याने ही झीज भरून निघते. उकडलेले अंडे खाल्याने अंड्यामधील घटकामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते.पाहूयात अंड्यापासून झटपट सॅलड रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सॅलड प्लॅनरशुक्रवार- पपया लेमन सॅलडपपई हे एक असे फळ आहे जे तुम्ही सलाडमध्ये खाऊ शकता था ज्यूसच्या रूपात पिऊ शकता. इतर फळांप्रमाणेच पपई आरोग्यासाठीखूप फायदेशीर आहे.या फळामध्ये खनिजे, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.झटपट होणारे पपया लेमन सॅलड पाहू..😊 Deepti Padiyar -
चणा सॅलड (chana salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक सॅलड प्लॅनर#चणा सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
"मिक्स स्प्राऊट्स सॅलड" (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#मंगळवार "मिक्स स्प्राऊट्स सॅलड" सॅलड प्लॅनर मधील पहिली रेसिपी.. लता धानापुने -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp #मिक्स स्प्राऊट्स सॅलडमंगळवार - सॅलड प्लनर मधील दुसरी रेसिपी. Sujata Gengaje -
मिक्स स्प्राऊट सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#मंगळवार#हे सॅलड वजन कमी करण्यासाठी अवश्य खा.मधुमेही व्यक्तीसाठीही खुपच पोष्टीक नि उपयुक्त आहे.मेथी अवश्य टाका अजिबात चव कळत नाही. Hema Wane -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#SD#मंगळवार#मिक्स स्पाऊट्स सॅलडRutuja Tushar Ghodke
-
-
-
मिक्स स्प्राऊटस सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#मंगळवार#मिक्स स्प्राऊट्स सॅलेड Vrunda Shende -
-
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp #एग सॅलडबुधवारः - साप्ताहिक सॅलड प्लनर मधील तिसरी रेसिपी .एग हाय प्रोटीन्स सॅलड. खूप छान लागते. पिवळा भाग वापरायचा नाही. Sujata Gengaje -
-
"रशियन सॅलड (russian salad recipe in marathi)
#sp#रविवार_रशियन सॅलड#सॅलड प्लॅनर मधील माझी सातवी रेसिपी"रशियन सॅलड" लता धानापुने -
चणा सॅलड (chana salad recipe in marathi)
#sp # साप्ताहिक सॅलड प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी चणा सॅलड आहे. मी काबुली चण्याचे सॅलड बनवले आहे. Shama Mangale -
मिक्स व्हेज पोहा (mix veg pohe recipe in marathi)
#cooksnap#varshadeshpande# मी आज वर्षा देशपांडे यांची मिक्स व्हेज पोहा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. त्यामध्ये मी फक्त गाजर आणि सिमला मिरची जास्त टाकले आहे. पण एकंदरीत पोहे खूप छान झाले आहेत. धन्यवाद आपल्या रेसिपी बद्दल! Varsha Ingole Bele -
बीटरुट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#बीटरुटसॅलड सॅलड प्लॅनर मधली दुसरी रेसिपी...बीटरुट सॅलड.... Supriya Thengadi -
पनीर सॅलड (paneer salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सॅलड प्लनर मधील आठवी रेसिपी.सोमवारपनीर हे प्रोटीन्सचे स्त्रोत आहे .पनीर सर्वांनाच आवडते. Sujata Gengaje -
-
मिक्स व्हेज सॅलाड (mix veg salad recipe in marathi)
#spसॅलाड प्लॅनरमंगळवार मिक्स व्हेज सॅलाड मिक्स व्हेजिटेबल सॅलाड हे मला आणि माझ्या मुलीला खूप आवडते... घरी जेवणात मी आवर्जून सॅलाड करते त्यामुळे घरात असतील त्या भाज्या वापरुन मी ते केले आहे आणि साधारणपणे चालणारे सर्व ऑप्शन पण दिले आहेत... Rajashri Deodhar -
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सॅलड मुळे असलेल्या साहित्यात एक चांगला सॅलड चा प्रकार करता आला. Archana bangare
More Recipes
- राजगिऱ्याचे शुगर free लाडू (rajgirayache sugar free ladoo recipe in marathi)
- भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
- कुरकुरीत उपवासाची भगर चकली (kurkurit upwasachi bhagar chakli recipe in marathi)
- फ्रुट सँलड (fruit salad recipe in marathi)
- "ड्रायफ्रूट मोदक" (dryfruit modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14750571
टिप्पण्या (3)