कच्ची पपई लिंबू सॅलड (kachhi papaya limbu salad recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#sp
#सॅलड प्लॅनर
#शुक्रवार
#कच्ची पपई चे फायदे अनेक आहेत वजन कमी करण्यासाठी कच्ची पपई रोज खावी , मधुमेही व्यक्तिने खाल्ली तर त्यांची रक्तातील साखर कमी होते नि इन्शुलीन वाढण्यासाठी मदत होते . रोज कच्ची पपई खाणार्या ना कोलन किंवा प्रोस्टेड कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.महत्त्वाचे राहिलेच स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.तर अश्या बहुगुणी पपई चे सॅलड कसे करायचे ते बघुयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकच्ची पपई किसून
  2. 1/2 टीस्पूनलिंबाचा रस
  3. 1/2 कपडाळींब दाणे
  4. 1/4 कपकोथिंबीर
  5. 1/4 कपगाजर किसलेले
  6. 1/4 कपशेंगदाणे
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 1 टीस्पूनसाखर
  9. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

10 मिनीटे
  1. 1

    पपई,गाजर,कोथिंबीर धुवून घेणे व किसून घेणे.

  2. 2

    शेंगदाणे थोडे भाजून साले काढून घ्यावीत.

  3. 3

    सर्व एकत्र मिसळून घ्या.मीठ टाका लिंबू पिळा.

  4. 4

    झाली सुंदर चविष्ट कोशिंबीर तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes