
मी सुवर्णा पोतदार यांची कोबीची भाजी कुकस्नॅप केली आहे, मी फक्त हळद घातली नाही.खुप छान झाली भाजी सुवर्णा ताई. धन्यवाद हया छान रेसिपी साठी.

Suvarna Potdar @suvarna_potdar2811
खूप छान अंजलीजी 👌मस्त झाली आहे भाजी😋😋 Thanks a lot for recreating my recipe🙏



