कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

# कोबीची भाजी

# कोबीची भाजी

पुढे वाचा

कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

# कोबीची भाजी

# कोबीची भाजी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20-25 मि
4 सर्व्हिंग्ज
  • 250 ग्रॅमकोबी बारीक चिरुन
  • 1/2 वाटीहरभरा डाळ
  • 7-8 हिरव्या मिरच्या
  • 1कांदा
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 2 टेबलस्पूनतेल
  • चवीनुसारमीठ
  • गरजेनुसार पाणी
  • 2 टेबलस्पूनकोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20-25 मि
  1. 1

    प्रथम कोबी छान बारीक चिरून स्वच्छ धुऊन घ्या.कांदा आणि मिरच्या कट करून घ्या. हरभरा डाळ पंधरा मिनिटे भिजवून घ्यावी.

    कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता पॅनमध्ये तेल ऍड करून मध्यम आचेवर गरम करा तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे, मोहरी आणि मिरची ची फोडणी तयार करून घ्या. आता यामध्ये कट केलेला कांदा आणि हळद घालून दोन मिनिटे कांदा परतून घ्या.

    कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कांदा परतला नंतर त्यामध्ये कट केलेला कोबी आणि हरभरा डाळ ॲड करा चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्या आता डाळ शिजल एवढेच पाणी घालून झाकण ठेवून कोबी छान छान शिजवून घ्या.

    कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कोबी छान शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकून पोळी किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा. खूप छान टेस्टी आणि सोपे ही कोबीची भाजी तयार.

    कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
31 मे 2021 13:45 रोजी
पुणे

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोबी भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. कुरकुरीत कारली किंवा कारल्याची भजी (karlyachi bhaji recipe in marathi)
  2. आलू भुजिया (aloo bhujiya recipe in marathi)
  3. स्प्रिंग पोटॅटो (spring potato recipe in marathi)
  4. चटपटीत रगडा पॅटीस (ragda patties recipe in marathi)
  5. व्हेज अंडाकरी (veg anda curry recipe in marathi)
  1. कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
  2. पेंड भाजी (pend bhaji recipe in marathi)
  3. सुशीला (sushila recipe in marathi)
  4. कैरी चटणी (kairi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15083757
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close