
आज तुमच्या रेसिपी प्रमाणे मी मूगडाळ दोडका भाजी केली .त्यात थोडासा बदल म्हणून मी ओला नारळ, गोडा मसाला सुद्धा वापरला आणि रस्सा भाजी केली ....अप्रतिम झाली थँक्यू चेतना ताई!!

Chetana Bhojak @chetnab_26657014
Pradnya ji thank u so much recipe cooksnap kelya badal bhaji khup testy disat aahe 😍👌❤️😋😋😋😋

