Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay
मी आर्या पराडकर ताईंची व्हेज खिचडी कुकस्नॅप केली , खुप भारी झाली होती.
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
वा, बघूनच तोंडाला पाणी सुटले 👌😋. खूप छान. धन्यवाद माझी रेसिपी कुकस्नॅप केल्याबद्दल 🙏🌹