व्हेज खिचडी
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घेणे. तांदूळ व डाळ धुऊन निथळून घ्यावे.
- 2
कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग,हळद,कढीपत्ता घालून फोडणी करुन त्यात कांदा परतून घ्यावा व नंतर त्यात टोमॅटो, थोडी कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे नंतर त्यात तांदूळ व डाळ घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात सर्व मसाले,मीठ व आवश्यक तेवढे पाणी घालून चांगले मिक्स करावे व कुकरला झाकन लावून 3 शिट्ट्या काढणे.
- 3
वाफ मुरून खिचडी शिजल्यावर झाकण काढणे.
- 4
गरम गरम खिचडीवर साजूक तूप व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12312985









टिप्पण्या (4)