सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
तुमची रेसिपी follow करत egg fry मसाला करून पाहिला आज. मी generally रस्स्यात अंड फोडून curry बनवते, या पद्धतीने सुद्धा मस्त लागलं चवीला 🤤