Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
माझ्या मुलीला मायाळूची भजी खूप आवडतात म्हणून कधी पासून भाजीवाल्याच्या मागे लागली होती. शेवटी काळ मायाळू मिळाला आणि आज त्याची भजी केली... अगदी ताव मारून मनोसोक्त जेवली माझी लेक... ❤❤❤