सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
रंग न वापरता फक्त केशर वापरलं. आंबेमोहोर न वापरता फक्त बासमती तांदूळ वापरला. साखरेऐवजी गूळ. खूप छान केशरी गोड भात तयार झाला 🤤 धन्यवाद! 🤗