चॉकलेट रोल्स

Nikita singhal @nikita_singhal06
#गोड
ही रेसिपी बिस्किट पासून बनवलेले आहे, म्हणून ह्याची कृती खुप सोपपी आहे. है ना फायर कूकिंग मधे पण येते।
चॉकलेट रोल्स
#गोड
ही रेसिपी बिस्किट पासून बनवलेले आहे, म्हणून ह्याची कृती खुप सोपपी आहे. है ना फायर कूकिंग मधे पण येते।
कुकिंग सूचना
- 1
बिस्किटचे टुकड़े करुण मिक्सर मधे साखर बरोबर बारीक पाऊडर बनवा
- 2
त्यात कोको पाऊडर घाला आणि 1-2 चमचे पाणी घेऊन पीठ माळा. डिसीकैटेड कोकोनट मधे मिलकमेड, रोज सिरप टाका आणि मिक्स करा.
- 3
बिस्किट च्या पीठाचे 2 भाग करा, एका ला रोटी/चपाती सारखा रोल करा, त्यावर अर्ध कोकोनट मिक्स स्प्रेड करा
- 4
आता चपाती ला आत मधे फोल्ड करायची सुरवात करा. फॉइल मधे पैक करुन 30mins फ्रिज मधे ठेवा
- 5
कट करुन सर्व करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11494408




टिप्पण्या