ओल्या नारळाची वडी

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#ऊपवास_रेसिपी लवकर बनणारी आणी चवदार अशी वडी आहे प्रसादाला ,ऊपासाला चालणारी ..

ओल्या नारळाची वडी

#ऊपवास_रेसिपी लवकर बनणारी आणी चवदार अशी वडी आहे प्रसादाला ,ऊपासाला चालणारी ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1नारळाचा खोवलेला कीस(2वाटि)
  2. 150 ग्रामसाखर (1 1/2 वाटि)
  3. 1/2 लीटरदूध
  4. 1 वाटि मलाई(दूधाची साय.)
  5. 1 टिस्पून वेलची पूड
  6. 2 टिस्पून साजूक तूप

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम गँसवर कढईत खोबरा कीस आणी दूध टाकून ऊकळत ठेवावे...

  2. 2

    दूध थोडे आटले की त्यात साय,साखर तूप टाकून पूर्ण आटवून घेणे आणी त्यात वेलचीपूड टाकून मीक्स करणे....

  3. 3

    घट्ट गोळा झाळा थोड लालसर झाल की (चव छान लागते) तूप लावलेल्या ताटात टाकून सेट करून थोड गरम असतांनाच वड्या पाडणे

  4. 4

    आणी बाऊल मधे काढून सर्व करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes