चॉकलेट रोल्स

Nikita singhal @nikita_singhal06
#गोड
ही रेसिपी बिस्किट पासून बनवलेले आहे, म्हणून ह्याची कृती खुप सोपपी आहे. है ना फायर कूकिंग मधे पण येते।
चॉकलेट रोल्स
#गोड
ही रेसिपी बिस्किट पासून बनवलेले आहे, म्हणून ह्याची कृती खुप सोपपी आहे. है ना फायर कूकिंग मधे पण येते।
कुकिंग सूचना
- 1
बिस्किटचे टुकड़े करुण मिक्सर मधे साखर बरोबर बारीक पाऊडर बनवा
- 2
त्यात कोको पाऊडर घाला आणि 1-2 चमचे पाणी घेऊन पीठ माळा. डिसीकैटेड कोकोनट मधे मिलकमेड, रोज सिरप टाका आणि मिक्स करा.
- 3
बिस्किट च्या पीठाचे 2 भाग करा, एका ला रोटी/चपाती सारखा रोल करा, त्यावर अर्ध कोकोनट मिक्स स्प्रेड करा
- 4
आता चपाती ला आत मधे फोल्ड करायची सुरवात करा. फॉइल मधे पैक करुन 30mins फ्रिज मधे ठेवा
- 5
कट करुन सर्व करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चॉकोलेट वेलवेट केक
#प्रेमासाठी1st टाइम ट्राई केली ही रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राई करा. Nikita singhal -
पारले जी स्विस रोल
लॉक डाउनच्या वेळी मर्यादित सामानात वाढदिवशी कुटुंबाचे तोंड गोड करावे लागेल Kalpana C Kekre -
चॉकलेट बॉल्स (chocolate balls recipe in marathi)
#CCC#चॉकलेट बॉल्स#ख्रिसमस - डे चॅलेंज☃️❄️🎉🎁🎄ही रेसिपी देस्सेर्ट म्हणून खाऊ शकता किंवा स्वीट डिश म्हणून खाऊ शकतो. चॉकलेट बॉल्स अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांनाच आवडतात.अगदी घरी असलेल्या साहित्यात तुम्ही करू शकता. (कंडेन्सड मिल्क रेसिपी अगदी सोपी आहे करायला, ते जर नसेल तर देसीकॅटेड कोकोनट चा वापर करू शकता) Sampada Shrungarpure -
चॉकलेट कोकोनट बॉल्स (chocolate coconut balls recipe in marathi)
#CCCनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर चॉकलेट कोकोनट बॉल्स ची रेसिपी शेअर करते. ख्रिसमस जवळ आल्यामुळे आज मी एकदम सोपी व कमी पदार्थांमध्ये बनवलेली लहान मुलांची फेवरेट रेसिपी शेअर करते तरीही रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰 तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा 🎉Dipali Kathare
-
पार्ले जी बिस्किट केक (Parle-g biscuit cake recipe in marathi)
#cooksnape# पार्ले बिस्किट केक Sampada shrungarpure यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
बिस्किट चॉकलेट लाडू (biscuit chocolate ladoo recipe in marathi)
#GA4 #week14लाडू हा की वर्ड घेउन केलेले हे लाडू.. कणिक बिस्किट असल्या मुळे पौष्टिक तर आहेच पण लहान मोठ्यांच्या आवडीचे चॉकलेट सुद्धा आहे.. असे झटपट होणारे हे लाडू... Devyani Pande -
टर्किश सुल्तान लोकुम रोल्स (turkish sultan lokum rolls recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलही टर्किश रेसिपी मी माझ्या मैत्रिणीकडे खाल्ली होती मला अतिशय आवडली.प्रयत्न करून बघितला.अतिशय नाजूक पण वेगळी आणि रुचकर अशी ही रेसिपी आहे. Rohini Deshkar -
चॉकलेट बिस्किट पुडिंग (chocolate biscuit pudding recipe in marathi)
माझ्या घरात सर्वांना जेवणानंतर काही न काही गोड खायला फार आवडते .मग चॉकलेट आणि बिस्कीट घरात होते तर पुडिंग ट्राय केले. मग काय बिस्कीट चा पुडा संपेपर्यंत दोन-तीन दिवस रोज पुडिंग😃.. Reshma Sachin Durgude -
इन्स्टंट कोकोनट लाडू (coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज मी तुम्हाला इंस्टंट कोकोनट लाडू ची रेसिपी शेअर करत आहे आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून मी हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू खुपच पटकन तयार होतात आणि माझ्याकडे सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात . हे लाडू दिसायला जितकी सुंदर दिसतात तितकेच खुप चविष्ट लागतात.Dipali Kathare
-
कोकोनट कॉफ़ी नानखटाई (coconut nankhati recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबरलहानपणी आईला नानखटाई बनव्तांना पाहिले होते ती पराती मधे तुप फेटायची खूप वेळ लागायचा ते पाहुन मला वाटायचे नानखटाई म्हणजे खूप किचकट काम. मग मी मोठी झाले तेव्हा आई बाहेरुन करुन घेत होती. मी कधी नानखटाई च्या भानगडीत पडलेच नाही. आमच्या अमरावती ला पालेकर ची नानखटाई प्रसिध्द मग काय तिच घरात येऊ लागली. माझी कीट्टी मधली मैत्रीण तर हा हा म्हणता नानखटाई करायची. मला तिचे खूप अप्रुप वाताय्चे पण तरी मी नानखटाई करायची काही हिम्मत केली नाही. ज्या गोष्टी पासुन आपण पाळतो ती गोष्ट तुमच्या समोर कधी ना कधी येते हे cookpad नी सिद्ध केले.. नानखटाई बनवायला सांगितली आणी मी ती चक्क बनवली पण जेव्हा नानखटाई करायला घेतली तर बस तिस मिनिट मधे अप्रतीम खुसखुशीत आणी स्वादिष्ट अशी नानखटाई झाली पण... Devyani Pande -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#mfr #मसाला दूध मला खूप आवडते दूधा पासून बनवलेले सर्व गोड पदार्थ खायला खूप आवडतात 😋👍👌..... Rajashree Yele -
झटपट असा होणारा बिस्कीट चा केक विथ डार्क चॉकलेट (biscuit cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaतणाव कमी कऱण्यासाठी फायदेशीर - तणाव कमी कऱण्यासाठी चॉकलेट अधिक फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होतो. उच्च रक्तदाबाचा त्रास कमी कऱण्यासाठी चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते.कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सिंड्टस स्वास्थ चांगले राखण्यासाठी मदतशीर ठरतात.हृद्यासाठीही चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृद्यरोगाची शक्यता कमी होते. Mrs. Snehal Rohidas Rawool -
चॉकलेट मफिन्स रोल्स (chocolate muffins rolls recipe in maarathi)
#AsahiKaseiIndia#Baking Recipe#चॉकलेट मफिन्स रोल्स Rupali Atre - deshpande -
चॉकलेट (chocolate recipe in marathi)
चॉकलेट बनवायचा अनेक पद्धती मी बघितलेल्या आहेत पण मी जी सगळ्यात आधी करून बघितली ती पद्धत मी शेअर करत आहे. ह्या रेसिपी साठी जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते सहज मिळणारं आहे म्हणून मला ही रेसिपी आवडते. Aditi Shevade -
पान मावा मोदक (pan mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी रोज वेगवेगळी प्रकारचे मोदक तयार केले जातात तसेच मी पण पान मसाला गुलकंद व रोज फ्लेवर चा मोदक तयार केला आहे तुम्हाला पण न नक्की आवडेल Nisha Pawar -
तिरंगा पनीर नारळ बर्फी (tiranga paneer naral barfi recipe in marathi)
#तिरंगापोस्ट 2. देश प्रेम दाखवावे हे आवश्य्क आहे कारण सगळे च प्रेम दाखवायला एक दिवस अस्तोपं देश प्रेमा साठी दोन दिवस किंवा वर्षभरच म्हणा हवं तर. ही बर्फी रेसिपी मी घेउन आली आहे माझे देशावर चे प्रेम प्रतिक. Devyani Pande -
चॉकलेट लस्सी
#nofire माझ्या मुलाला जेव्हा मी सांगितले की अस एक nofire किड्स चॅलेंज आहे तो इतका खुश झाला , ताई प्रमाणे आपल्यालाही किचन मध्ये काहीतरी नवीन करायला मिळणार म्हणून तो excite होता एकदम . आता इतकं गरम होऊ लागलंय म्हणून त्यांनी लस्सी ही रेसिपी चुझ केली . आणि आता लहान मुल म्हणजे चॉकलेट फॅन हे काय सांगायला नको म्हणून चॉकलेट लस्सी . तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
ओरीओ बिस्कीटांचे मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi)
बाप्पा घरी आले की घरात मस्त धामधूम सुरू असते. सगळ वातावरण कसं चैतन्याने भरलेलं असत. आणि रोज गोड-धोड प्रसादाला वेगवेगळे मोदक तयार केले जातात. बाप्पा म्हणजे लहान मुलांचे आवडते दैवत🙏😊. तेव्हा मी लहान मुलांना व बाप्पांना देखील आवडतील,असे ओरिओ बिस्कीट पासून मोदक केलेले आहेत. खूप सोपी गॅसचा वापर न करता केलेले हे मोदक अगदी झटपट तयार होतात. आणि हो फोटोमध्ये जो बाप्पांचा फोटो आहे ना, तो म्हणजे आमच्या नागपूरचे प्रसिद्ध तिर्थस्थळ सीताबर्डी येथील "टेकडी चा गणपती" आहे. चला तर मग बघुयात ओरिओ बिस्कीटांचे मोदक 😊 आता ओरिओ बिस्किटांचे मोदक विकत सुद्धा मिळत आहेत ते सुद्धा तुम्ही घरी घेऊन या आणि नक्की त्याची टेस्ट बाप्पांना द्या, तुम्ही सुद्धा घ्या आणि इतरांना नक्की सांगा.🙏🏻🥰 Shweta Amle -
बिस्कीट चॉकलेट आईस क्रीम
# हे आईस क्रीम बिस्कीट ने बनवले आहे ... लॉकदाउन मुले बाहेर जायला भेटत नाही ..म्हणून घरीच तरी केले ...पण खूप छान झाले ...तुम्ही पण बनवून बघा.... Kavita basutkar -
चॉकलेट कलाकंद मोदक (chocolate kalakand recipe in marathi)
#GA4 #week10#choclateकलाकंद एक पारंपारिक आणि प्रसिद्ध भारतीय गोड पदार्थ आहे. पनीर आणि कोको पावडर पासून तयार होणारी तसेच तोंडात पाणी आणणारी अशी चविष्ट बर्फी आहे. कोणत्याही सणासुदीसाठी परिपूर्ण मिष्टान्न तसेच मोदकाच्या आकाराची बनवली तर गणपती बाप्पाला नैवेद्य देण्यासाठी ही खूपच उत्तम..लहान मुलांनाही चॉकलेट कलाकंद मोदक खूपच आवडतील.😘 Vandana Shelar -
चॉकलेट बिस्कीट आईस्क्रीम
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स फारच आवडतात. चॉकलेट वापरून आईस्क्रीम बनवता येते पण बिस्कीट वापरून आईस्क्रीम कोणी बनवले आहे का? म्हणून मी आज हाइड अँड सिक्स चे चॉकलेट बिस्किट वापरून चॉकलेट आईस्क्रीम बनवले आहे. माझ्या मुलीला तर फारच आवडले. कोणाला ओळखता पण येणार नाही की हे आईस्क्रीम बिस्कीट पासून बनवले आहे ते.....हा फक्त यासाठी कुठलेही चॉकलेट बिस्कीटच वापरा बरं का....कारण आईस्क्रीम बनवताना मी चॉकलेट चा वापर केलेला नाही तर सजावटीसाठी फक्त चोको चिप्स व चॉकलेट सिरप चा वापर मी केलेला आहे. Deepa Gad -
मग चॉकलेट केक (mug chocolate cake recipe in marathi)
#GA4#week22#cake#केककेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली वीक एक्टिविटी मध्ये टाकण्यासाठी झटपट तयार होणारी अशी केकची रेसिपी मी शोधून बनवली आहे कमी केक बनावा म्हणून ही रेसिपी तयार केली आहे जर एकाच व्यक्तीला केक खाण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे केक बनवून तो खाऊ शकतो प्रत्येक वेळेस मोठा केक तयार करण्याची गरज नाही पडत बऱ्याच वेळेस असे होते की आपण बनवतो पण व्यक्ती ही घरात पाहिजेत ते पदार्थ खायलामग अशा वेळेस आपण आपल्या स्वतःसाठी हे असा एक सिंगल मग केक तयार करून केक एन्जॉय करू शकतो या केक ची विशेषता मग मध्येच मस्त स्पून टाकून हा केक आपण एंजॉय करू शकतो. कमी घटक यूज करून केक खाण्याच्या इच्छेला पूर्ण करण्या साठी ही रेसिपी आहे तुम्हाला एकट्याला कधी के खावे वाटले तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आपल्या मुलांनाही शिकवा म्हणजे तेही अशा प्रकारचे केक बनवून खाऊ शकतात आणि आरामाने ते हे केक तयार करू शकतात खूपअशी मेहनतही लागत नाही वेळ ही जात नाहीतर बघूया कसा तयार केला चॉकलेट मग केकहा केक मुलांचा जास्त आवडीचा आहे Chetana Bhojak -
गुलाब चमचम रसगुल्ले (gulab chamcham rasgulle recipe in marathi)
#SWEET#rasgulla माझी ही 171 वी रेसिपी आहे.खरच ही रेसिपी लिहितांना मला खुप आनंद होत आहे,बघता बघता माझ्या पावणे दोनशे रेसिपीज झाल्या सुद्धा..... रसगुल्ला हा वर्ड घेउन मी ही बंगालची प्रसिद्ध अशी चमचम रसगुल्ला रेसिपी केली आहे. या मधे ही व्हेरीएशन आहेत.पण मी साध्या सरळ,सोप्यापद्धतीने केले आहे. Supriya Thengadi -
बर्फाचा गोळा🍹
#nofireHiiiiii🙋दिदी, दादा, मावशी, काका.......माझी ना मम्मा तुमची सगळ्यांची friend आहे.ती रोज रोज मस्त मस्त रेसिपी बनवते आणि मी चाटून पुसून खाते....😝😝पण ना.........आज ना मी तुमच्यासाठी एक मस्त काही तरी बनवणार आहे.मला खुप खुप खुप आवडत ते.मला माहीत आहे तुम्हांला सगळ्यांना पण खुप आवडतं असणार...अरे तुम्ही वरती वाचलं ना नाव,तेच तर मी बनवणार आहे.आपल्या सगळ्यांचा favourite 😋😋😋😋" बर्फाचा गोळा "आणि ना यात कुठेच 🔥 याचा वापर नाही म्हणून मला भितीपण नाही वाटली.पण मम्मानी मला थोडी थोडी help सुद्धा केली. 😃😃😃😃चला ना मग गोळा बनवायला start करूया.Anuja P Jaybhaye
-
खोबरा बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
#rbr#श्रावणशेफचॅलेंज_week2लवकरच नारळी पौर्णिमा येत आहे त्या दिवशी आपण नारळी भात किंवा इतर नारळाचे पदार्थ बनवत असतो त्यासाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे Bharti R Sonawane -
मिल्क ब्रेड बर्फी (milk bread burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#post2आज काय गोड मिळणार बुवा ? जिभेने मेंदूला विचारले .मेंदू म्हणतो ,ईतक्यात खुप लाड चालले आहेत तुझे, श्रावणापासुन पाहतोय ,जरा विचार कर, बरं नाही ईतकं गोड खाणं ..जिभ : हो रे खरंच, कळतं पण वळत नाही .. आता ना ह्या कुकपॅडमुळे सतत काहीना काही गोड खाण्याची सवय लागलीये .. पण आता ना मी नियंत्रण ठेवेन ,बस आज काहीतरी खिलव यार ..मेंदूसुद्धा जिभेची विनंती मान्य करतो अन फक्त दहा मिनिटात निर्माण होते ही खासमखास मिठाई, मिल्क ब्रेड बर्फी .. Bhaik Anjali -
कुकर बटन केक (Cooker Button Cake Recipe In Marathi)
#CCRघरी रोज सर्वांना काहीतरी नवीन हवंच असतं .चहा बरोबर कांही तरी खावसं वाटतंच ! मस्तपैकी झटपट होणारी पार्ले जी बिस्किटांचा बटण केक मी बनवला आहे. तुम्हीही करून पहा . चला याची कृती पाहू .... Madhuri Shah -
टोमॅटो भजे
#फोटोग्राफीटोमेटो भजे ही गुजराती रेसिपी आहे तिथे वेग वेगळे प्रकार चे भजे बनतात त्यात मला है टोमेटो भजे बनवायला आणि खायला ही खूप आवडतात .हे भजे खायला तर मस्त असतात च दिसायला ही सुरेख आहेत .😍 Jayshree Bhawalkar -
चॉकलेट लाव्हा कप केक (chocolate lava cupcake recipe in marathi)
वाढदिवस पार्टी म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो मोठा केक फुगे.पण हा मिनी छोटा कप केक पण अगदीतशाच टेस्टी चा.छान अगदी सुपर.मी पहिल्यांदाच ट्रा य केला पण अगदीDelicious ❣️:-)#ccs Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11494408
टिप्पण्या