मावा टोमेटो पेढा
#व्हॅलेंटाईन
कुकिंग सूचना
- 1
खव्याला चांगला घी सुते पर्यंत भाजा.
- 2
त्यात रंग आणि लवंग सोडून बाकी सगल टाका आणि पीठा सारखा मळा
- 3
या पीठाचे 2भाग करा. एकात लाल आणि दुसर्यात् हिरवा रंग ताकुण् मिक्स करा.
- 4
लाल रंगाच्या पेध्याला गोल आकार दया आणि हिरव्या रंगाच्या पेध्या तुन पत्त्याचा आकार दया.
- 5
लवंग लावून पत्यांना टोमेटो पेध्या वर ठेवा आणि सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11586931







टिप्पण्या