रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1कप मोड आलेली मटकी
  2. 1उकडलेला बटाटा
  3. 1/2उभा चिरलेला गाजर
  4. 1/2उभा चिरलेला बीट
  5. 1/2उभा चिरलेला मुळा
  6. 7-8मध्ये चिरलेले द्राक्ष
  7. 2टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
  8. 4-5पुदिन्याची पान
  9. 1टेबलस्पून लिंबाचा रस
  10. 1टीस्पून लाल तिखट (काश्मिरी मिरची पावडर)
  11. 1/2 टीस्पून चाट मसाला
  12. मीठ आवश्यकते नुसार
  13. 1/2टीस्पून पिठीसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी एका भांड्यात मोड आलेली मटकी घ्यावी.

  2. 2

    आता,उखडलेले बटाटा, गाजर, बीट,मुळा, द्राक्ष घालावं.

  3. 3

    आता लाल तिखट,चाट मसाला, मीठ, पिठीसाखर,लिंबाचा रस.

  4. 4

    आता सर्व साहित्य आणि कोथिंबीर, पुदिन्याची पान हाताने तोडून सॅलेड मध्ये घालून मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    मटकी सॅलड आपलं खाण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes