ब्राउनी सैंडविच
#किड्स
कुकिंग सूचना
- 1
बिस्किट्स, कोको पाऊडर अनि साखर एकत्र मिक्सी मधुन् बारीक पाऊडर मधे दलून घ्या।
- 2
आता हयात थोड थोड़ा दूध टाकुण् दोस्या सारखा घोल बनवा। इनो टाकुण् परत मिक्स करा।
- 3
केक टिन ला ग्रीस करा। त्यात है ब्राउनि चा घोल टाका आणि 15-20min बेक करा।
- 4
ठंड झाल्यावर ब्राउनी काढून सैंडविच साठी त्याचे पिसेस कट करा।
- 5
दोन पिसेस च्या मधे व्हिप्पड क्रीम लावा, आणि 2तासा साठी ठंड करा।
- 6
2तासानी बाहेर काधा आणि स्प्रिंकलर नी गर्निश् करा।
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11652301




टिप्पण्या