कुकिंग सूचना
- 1
- 2
शेगदाणे व फुटाणे घालून परतावे मग ओल्या पोह्यांवर हळद मीठ घालून मिक्स करावे वफोडणीत पोहे घालून परतावे
- 3
डिशमध्ये घालून गरमागरम सव्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांदे पोहे (kanda pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी .. .. कांदे पोहे आपल्या महाराष्ट्राचा स्पेशल नाष्टा. कांदे पोहे म्हंटल की सहसा सर्वाच्याच आवडीचे. मस्त गरमा गरम पोहे आणि त्यासोबत मस्त मलाईदार घट्ट दही माझा मिस्टरांना खूप आवडते. Jyoti Kinkar -
-
-
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
पोहे म्हटलं की मला पुण्यातल्या 'बिपीन' चे कांदे पोहे आठवतात. इथे मुंबई ला आल्यावर सुद्धा, घर एकीकडे आणि नोकरी दुसरीकडे. प्रवासात ३ तास गेले. घरून नाष्टा करून निघायला जमेलच असं नाही. अशा वेळी आमच्या ऑफिस जवळ एक काका मस्त नाष्टा बनवतात, त्यांचे कांदे पोहे नेहमी तारणहार ठरतात 🤗 त्यामुळे तसं पाहिलं तर पोह्यांशी माझी ओळख घरा पेक्षा घरा बाहेरच 😁#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी पहिली पाककृती मी सादर करत आहे - "कांदे पोहे". सुप्रिया घुडे -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#जागतिक पोहे दिवस#कांदे पोहेकांदे पोहे म्हणजे लग्नाचा पाहण्याचा कार्यक्रम....मराठी मध्ये कांदे पोहे हा चित्रपट सुध्दा आहे....प्रत्येकाच्या जीवनात येणारे कांदे पोहे काहीनाकाही आठवणी देवून जातात...माझ्या घरी आवडीच्या नाष्ट्यामध्ये याचा समावेश आहे...भरपुर लिंबू पिळून केलेले कांदे पोहे...पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRKमहाराष्ट्रात प्रत्येक घरी नाष्ट्या साठी झटपट होणारा अतिशय चविष्ट पदार्थ Kshama's Kitchen -
कांदे पोहे
#फोटोग्राफीकांदेपोहेसर्वदूर महाराष्ट्रात आवडणारा नाष्टा म्हणजे कांदेपोहे...काही ठीकाणी आजही कांदेपोहे कार्यक्रमात मुलगी पसंद आहे असे सांगतात...मध्यप्रदेशात इंदोरी पोहे प्रसिद्ध आहेत..गुजरातमध्ये कांदे न घालतासुद्धा पोहे बनवतात...पण आपल्या अस्सल महाराष्ट्रीयन कांदे पोह्याची सर कोणालाच येणार नाही...सविस्तर स्टेपसहीत रेसिपी खाली दिलीच आहे Archana Sheode -
दडपे पोहे (pohe recipe in marathi)
#झटपटपाहुणे मंडळी अचानक सकाळी/संध्याकाळी आलीच तर नाष्टा/मधल्यावेळी खायला काय द्यायचं हा प्रश्नच🤔 त्यावेळी एक पर्याय म्हणून झटपट म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटांत तयार होणारे दडपे पोहे ची रेसिपी share करतेय.हे दडपे पोहे मी पहिल्यांदा माझ्या मावशीकडे खाल्ले खूपच आवडले आणि आता मी नेहमी करते.तुम्ही सुद्धा करून बघा झटपट होणारे आणि पटकन संपणारे असे #दडपे पोहे😋🤗गार्गी देवस्थळी
-
कांदे-पोहे (kanda pohe recipe in marathi)
#cooksnap# आज रविवार नास्ता काय करावा?हा प्रश्नच पडला होता.बरेच दिवस झाले होते कांदे-पोहे झाले नव्हते.मग काय बेत केला चला तर कांदे-पोहे बनवू या. Dilip Bele -
-
-
-
-
-
पोपट पोहे (popat pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#महाराष्ट्रात पोहे हा प्रकार अतिशय प्रसिध्द आणि तितकाच लोकप्रिय आहे. घरी आलेले पाहुणे असो,मुलगी बघण्याचा कार्यक्रम असो की समारंभ पोहे ठरलेलेच असतात.आज आम्ही पण हाच नाष्टा केला. Archana bangare -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#पोहे #फोटोग्राफीआज Cookpad च्या साह्याने बारा वर्षांनी माझ्याकडे एक सोहळा पार पडलागेस करा बरं कोणता बरं।🤔अहो किती सोपं आहे❓❔कांदे पोहे कधी बरं करतो आपण।येस काहीजणांनी बरोबर उत्तर दिले आहे।✔️लग्नाला 12 वर्ष झाले पण माझा पाहणीचा कार्यक्रम आज पार पडला।😂🤣😂🤣आता तुमच्या पैकी काहींना प्रश्न पडला असेल🤔🤔 की का बरं नाही घडला।कारण माझं डायरेक्ट लग्न चं जमलं😜😜।आता ही लग्न जमल्या ची स्टोरी कधीतरी नंतर सांगेल बरं आता वळूया मेन मुद्द्याकडे म्हणजे पोह्यां कडे कांदेपोह्यां कडे। Tejal Jangjod -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#bfrसकाळची न्याहरी म्हंटला की पटकन अणि चटकन बनणारे कांदे पोहे सगळ्यांना खवेशे वाटतात. नासत्यात पोहे असले की दुपारच जेवन थोडा उशिरा झाला तरी चालते येव्थी पोह्यनी एनर्जी येते Janhavi Pingale -
कांदे पोहे (kaande pohe recipe in marathi)
पटकन होणारे आणि पौष्टिक असे कांदा पोहे .प्रत्येक मुलगी आपल्या आई कडूनच शिकते ,माझ्या खूप आवडीचे .आई कांदे पोहे बनवत असताना फकत कांदे कापून देण्याची माझी मदत ,आई बनवत असताना पाहूनच शिकले आणि आई घरी नसताना बनवले.थोडे चुकले मग सुधारले.माझ्या खूप आठवणी आहेत या कांदे पोहे सोबत .☺️ Swapna Bandiwadekar Todankar -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी#photographyclass#photographyhomeworkबाहेर छान पाऊस पडतोय. आणि आज सकाळी जेवण लवकर झाल्यामुळे.. दूपारला काही तरी गरमा गरम खाण्याची इच्छा झाली... खूप दिवसांपासून मी पोहे खाले नव्हते..फोटोग्राफी क्लास चा होम वर्क पण करायचा होता.. म्हणुन मग म्हटले चला पोहे करूच आपण आज.. एकाच वेळेस दोन्हीही कामे होतील.. जीभेचे चोचले पण पुरवले जातील.. आणि होम वर्क पण होऊन जाईल... 💕💃 Vasudha Gudhe -
-
-
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
जेवणाचा कंटाळा आला तरी मी कांदे पोहे करुण खाते. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
कांदे पनीर पोहे (kande paneer pohe recipes in marathi)
महाराष्ट्र स्पेशल नाष्टा लवकर बनणारा आणि छोटे मोठे सर्वांचा आवडता पदार्थ.. चला तर मग बनवूया....Archana Borse
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#कांदेपोहे पोहे म्हटलं की,कधीही,कुठेही खाता येण्यासारखा अगदी आवडीचा पोटभरीचा पदार्थ....यामधेही अनेक प्रकार आहे बटाटे घातलेले,मटर घातलेले,पोपट पोहे,नागपुरी तर्री पोहे पण सगळ्यात भारी कांदे पोहे....म्हणुन या कांदेपोह्याची ही पारंपारीक रेसिपी... Supriya Thengadi -
कांदे-पोहे (kade pohe recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली कांदेपोहेची रेसिपी. सरिता बुरडे -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11777238
टिप्पण्या