मुंबईचा वडा पाव

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#myfirstrecipe
महाराष्ट्रातील लहानांपसून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे वडा पाव.

मुंबईचा वडा पाव

#myfirstrecipe
महाराष्ट्रातील लहानांपसून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे वडा पाव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१४-१५ वडे
  1. उकडलेले बटाटे ८-९
  2. कोथिंबीर ३ टेब ल स्पू न
  3. तळायला तेल
  4. हिरवी मिरची ५/६
  5. फोडणीचे सहित्य -
  6. जीर १ टी स्पू न
  7. मोहरी १ टी स्पू न
  8. हिंग १/४ टी स्पू न
  9. तेल २ टेेबल स्पुन
  10. हिरवी मिरची ३/४
  11. लसुण पाकळ्या ३/४
  12. १/२ इंचआल
  13. (आले, मिरची, लसूण पेस्ट करून घ्यावी)
  14. बेसन मिक्स -
  15. बेसन १ १/२ क प
  16. तिखट (चवीनुसार)
  17. मीठ (चवीनुसार)
  18. ओवा १/२ टी स्पू न
  19. हळद १/२ टी स्पू न
  20. पाणी १ ते १ १/२ कप (गरजेप्रमाणे)
  21. लादी पाव (गरजेनुसार)

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटे उकडवून घ्यावेत.

  2. 2

    बटाटे कुस्करून घ्यावेत.फोडणी करून कुस्करलेल्या बटाट्यात घालावी. वरून चिरलली कोथिंबीर घालावी.

  3. 3

    बेसनात तिखट, हळद, ओवा आणि मीठ चवीनुसार घालणे.

  4. 4

    बटाट्याच्या सारणाचे छोटे गोळे करून घ्यावेत.

  5. 5

    गरम तेलात वडे तळून घ्यावेत.

  6. 6

    हिरवी चटणी, गोड चटणी, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवीमिरची सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

टिप्पण्या

Similar Recipes