शेवयांचा व्हेज पुलाव

रोज काय करायचं हा प्रश्न, वन डिश मिल, कमी पदार्थ, कमी वेळ लागणारा सुटसुटीत पदार्थ
#lockdown, #let'scook
#workfromhome,#stayathome
शेवयांचा व्हेज पुलाव
रोज काय करायचं हा प्रश्न, वन डिश मिल, कमी पदार्थ, कमी वेळ लागणारा सुटसुटीत पदार्थ
#lockdown, #let'scook
#workfromhome,#stayathome
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तेल तापवून त्यात उडीद डाळ व राई घालावी. राई तडतडल्यावर त्यात जिरे, हिंग, कडीपत्ता व हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. त्यात कांदा घालून मऊ झाल्यावर टोमॅटो घालावा. टोमॅटो थोडा शिजल्यावर त्यात बारीक चिरलेल्या भाज्या व थोडे मीठ घालून, थोडे पाणी घालून भाज्या शिजवून घ्याव्यात.
- 2
भाज्या शिजल्यावर त्यात साखर, शेवया घालून भाज्या शिजल्यावर त्यात साखर, शेवया घालून चांगले परतून घ्यावे. शेवयांच्या दुप्पट पाणी व लागल्यास मीठ घालून शेवया शिजवून घ्याव्यात. शेवया शित्यात ओले खोबरे, कोथिंबीर घालून लिंबू पिळावे.
- 3
हा पदार्थ सकाळची न्याहारी म्हणून केला होता, पण याचे प्रमाण वाढवून वन डिश मिल म्हणून जेवणाला पर्याय ही होऊ शकतो.
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या