शेवयांचा व्हेज पुलाव

रोज काय करायचं हा प्रश्न, वन डिश मिल, कमी पदार्थ, कमी वेळ लागणारा सुटसुटीत पदार्थ
#lockdown, #let'scook
#workfromhome,#stayathome
शेवयांचा व्हेज पुलाव
रोज काय करायचं हा प्रश्न, वन डिश मिल, कमी पदार्थ, कमी वेळ लागणारा सुटसुटीत पदार्थ
#lockdown, #let'scook
#workfromhome,#stayathome
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तेल तापवून त्यात उडीद डाळ व राई घालावी. राई तडतडल्यावर त्यात जिरे, हिंग, कडीपत्ता व हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. त्यात कांदा घालून मऊ झाल्यावर टोमॅटो घालावा. टोमॅटो थोडा शिजल्यावर त्यात बारीक चिरलेल्या भाज्या व थोडे मीठ घालून, थोडे पाणी घालून भाज्या शिजवून घ्याव्यात.
- 2
भाज्या शिजल्यावर त्यात साखर, शेवया घालून भाज्या शिजल्यावर त्यात साखर, शेवया घालून चांगले परतून घ्यावे. शेवयांच्या दुप्पट पाणी व लागल्यास मीठ घालून शेवया शिजवून घ्याव्यात. शेवया शित्यात ओले खोबरे, कोथिंबीर घालून लिंबू पिळावे.
- 3
हा पदार्थ सकाळची न्याहारी म्हणून केला होता, पण याचे प्रमाण वाढवून वन डिश मिल म्हणून जेवणाला पर्याय ही होऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
शेवग्याच्या शेंगांचे सार
वरण, आमटीत तर रोज शेंगा घालतो, जरा वेगळ्या पद्धतीचे हे सार नक्की करून बघा.#lockdown, #stayathome,#workfromhome, #let'scook Darpana Bhatte -
-
-
-
-
-
कुकर मधला व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव हा झटपट होणारा आणि पौष्टीक असा सोपा पोटभरीचा पर्याय आहे...कधी कधी खूप साग्रसंगीत करायचं वेळ नसतो किंवा केलं तरी त्यातली एक main dish म्हणून ही करण्यास उत्तम पर्याय .. कुठून बाहेरून दमून आल्यावर कायतर पटकन होणारा पदार्थ पण थोडा पौष्टीक आणि चटपटीत काय करायचं म्हंटले तर हा पर्याय निवडण्यास हरकत नाही.. चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
एग मसाला राईस
फोडणीच्या भाताला एक नविन ऑप्शन#lockdown, #stayathome,#workfromhome,#let'scook Darpana Bhatte -
-
-
चीज कॅरट राईस(चीज गाजर भात)
नविन काहीतरी करायचं असं करत, सुचलेली रेसिपी. मी चीज पावडर वापरलेय, पण त्याऐवजी चीज क्यूब वापरू शकता.#lockdown,#workfromhome,#let's cook, #stayathome Darpana Bhatte -
मसालेदार खिचडी(मिक्स डाळी नि भाज्या घालुन) (masaledaar khichdi recipe in marathi)
#kr#खरच खिचडी हा प्रकार किती विविध प्रकारे करता येतो नी वन पाॅट मिल ला उत्तम पर्याय आहे .मी तर मिश्र डाळी नि भाज्या वापरून आणखीन पोष्टीकता वाढवली आहे.बघा तर कशी करायची ते .तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर लाल तिखट कमी घाला नि गरम मसाला घालू नका पण हे माप वापरून एकदम कमी तिखट होते .आम्ही पण कमीच तिखट खातो. Hema Wane -
शेवयांचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#BRKसकाळच्या नाश्त्यासाठी शेवयांचा उपमा हा उत्तम पर्याय आहे.विविध प्रकारचे तयार ब्रँड्स बाजारात मिळतात.त्याही या उपम्यासाठी वापरु शकतो.तसंच घरगुती पद्धतीने केलेल्या जाड शेवयाही यासाठी घेता येतात.रात्रीच्या झोपेनंतर सकाळी उठल्यावर शरीरास एनर्जीची आवश्यकता असते.कार्ब्ज,प्रोटीन्स,व्हिटॅमिन यांनी युक्त अशा नाश्त्याने दिवसभराची सुरुवात करणे फायदेशीर असते.काहीवेळा डाएटच्या नावाखाली ब्रेकफास्ट केला जात नाही,सकाळी घाई गडबडीमुळे खाण्यास वेळ मिळत नाही या सगळ्यामुळे शरीराची पित्तवृत्ती वाढते व पुढील आजारही वाढतात.यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट चुकवू नये.दिवसभर ताजेतवाने रहाण्यासाठी ब्रेकफास्ट हवाच! Sushama Y. Kulkarni -
शाही व्हेज पुलाव (Shahi Veg Pulao Recipe In Marathi)
# बाहेरून दमुन आल्यावर जेवण काय करायच हा प्रत्येक गृहीणीला पडलेला प्रश्न चला तर असा पटकन तयार होणारा व पौष्टीक असा हा व्हेज पुलाव तांदुळ व फ्रिजमध्ये असतील त्या भाज्या व थोडे ड्रायफ्रुट मिक्स करून झटपट होणारा शाही व्हेज पुलाव चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
फ्लॉवर मटार खिचडी (khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीकधी कधी रोज काय कराव हा प्रश्न असतो.अणि खूप भुक लागली असेल तर झटपट होणारा पदार्थ म्हणजे खिचडी. Tanaya Vaibhav Kharkar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4रात्रीच्या वेळी हलकेफुलके जेवण,कमी वेळेत बनणारे वन पॉट मिल ... आवडीनुसार भाज्या घालून केलेला व्हेज पुलाव सर्वांच्याच आवडीचा... चला तर बघू या रेसिपी... व्हेज पुलाव Priya Lekurwale -
साबुदाणा वडा
#Lockdownलाकडांमध्ये रोज नवीन रेसिपी काय बनवावी हा प्रश्न सगळ्यांनाच आहे अशावेळी साधे सोपे पदार्थ हेच अतिशय उपयुक्त ठरतात. Sanhita Kand -
रवा मिक्स व्हेज कटलेट्स
#Lockdownलॉक डाऊन च्या वेळेत मधल्या वेळेत खायला काय बनवायचं हा एक मोठ्ठा प्रश्न झाला आहे .बनवायला सोप्पी आणि घरी असलेल्या थोड्या थोड्या भाज्यां नि हे कटलेट्स बनवले .😍 Jayshree Bhawalkar -
गव्हाच्या शेवयांचा उपमा
हा उपमा म्हणजे वन डिश मील म्हणून खाऊ शकता किंवा सकाळी न्याहरी म्हणून खाऊ शकता किंवा संध्याकाळी चहासोबत खाऊ शकताच, शिवाय सकाळी जड जेवण झालं असलं तर रात्री हलका आहार म्हणूनही घेऊ शकता.निरनिराळ्या भाज्या घालूनही करू शता किंवा मी केलाय तसाही करू शकता.घ्या तर साहित्य जमबायला.ही घ्या पाककृती. नूतन सावंत -
-
रवा मसाला इडली (rawa masala idli recipe in marathi)
#पौष्टीक नाष्टा डिश आपण रोज सकाळी नाष्ट्या साठी वेगवेगळे मेनु बनवत असतो पण वाढत्या वयाच्या मुलांसाठी पौष्टिक आहाराचाही आपण सतत विचार करत असतो सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जाव्या हाच विचार करून मी आज हेल्दी डिश बनवली आहे चला बघु या Chhaya Paradhi -
-
शेवयांचा उपमा (sevaynchya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो रव्याचा हिंग, मोहरी, लाल मिरची व उडदाची डाळ फोडणीला घालून त्यात कांदा-टोमॅटो घालून तयार झालेला. हा उपमा लग्नात नाष्ट्याला हमखास असतोच. करायला अतिशय सोपा व पोटभरीचा . आता इतर अनेक पदार्थ आल्याने थोडा मागे पडलेला असा हा पदार्थ. मला मात्र खूप आवडतो. मी आज शेवयांचा उपमा केला आहे Ashwinee Vaidya -
ब्रेड क्रम्स उपमा (bread crums upma recipe in marathi)
#GA4 #week5# 2_3 दिवसांपासून फ्रिजमध्ये सॅंडविच ब्रेड पडल्या होत्या. आणि त्याचे काही करायला वेळ नव्हता. त्याचे काय करायचं असा प्रश्न आल्यावर आणि आठवड्याची थीम बघितल्यावर, शिल्लक असलेल्या ब्रेड पासून उपमा करायचे ठरवले आणि मस्तपैकी उपमा तयार झाला... Varsha Ingole Bele -
झटपट व्हेज बिर्याणी सारखा पुलाव (veg biryani pulav recipe in marathi)
#tmr#३०_मिनिट_रेसिपी_चॅलेंज#झटपट_व्हेज_बिर्याणी_सारखा_पुलावजर कधीतरी असं झटपट मस्त चमचमीत बनवून खावंसं वाटलं, किंवा अचानक पाहुणे जेवायला येणार असतील तर आपण जेवण बनवताना भाताचा प्रकार सगळ्यात शेवटी बनवतो, म्हणजे गरमागरम वाढायला आणि खायला पण मजा येते. अशा वेळी व्हेज बिर्याणी बनवायची असेल आणि बिर्याणी बनवायला पुरेसा वेळ नसेल तर तशाच चविची अगदी झटपट तयार होणारी बिर्याणी आपण पुलावच्या सारखी बनवून सर्वांना खायला घालून खुष करु शकतो. यामधे भात आणि भाजी वेगळी बनवून त्याचा थरावर थर लावतो याची गरज नसते. पण चव मात्र अगदी बिर्याणी सारखीच अफलातून येते. झटपट होणारी वन डिश मील म्हणून हा पदार्थ एकदम मस्तच आहे. Ujwala Rangnekar -
-
शेवयांचा पुलाव (Shevayancha pulav recipe in marathi)
#MLR" शेवयांचा पुलाव " झटपट होणारा हा पुलाव चवीलाही उत्तम लागतो, त्याच सोबत पोटभरीचा मस्त असा मेनू आहे..👌 उन्हाळ्यात काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर हे ऑप्शन नक्कीच करून बघा...😊 Shital Siddhesh Raut -
मसाला पाव
#lockdownमुंबईतील आवडती street dish.Lockdown मध्ये रोज असेल त्या सामानात काय करावे हा प्रश्न आहे.त्यासाठी कमीत कमी साहित्यात टेस्टी मसाला पाव बनवला. Preeti V. Salvi -
More Recipes
टिप्पण्या