रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
५ जण
  1. २५० ग्राम भेंडी
  2. १ मोठा कांदा
  3. हिरव्या मिरच्या
  4. छोटा टोमॅटो
  5. लसूण पाकळ्या
  6. १ टि स्पून तिखट
  7. १/२ टि स्पून हळद
  8. कोकम
  9. चवीनुसार मीठ
  10. २ टि स्पून तेल
  11. ३-४ टि स्पून ओले खोबरे
  12. कोथिंबीर

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम भेंडी स्वच्छ धुवून कपड्यावर ठेवून पुसून कोरडी करुन घ्या.

  2. 2

    भेंडीचे तुकडे करून घ्या ते कढईत चिकटपणा जाईपर्यंत परतून घ्या

  3. 3

    आता त्यात तेल, लसूण पाकळ्या ठेचून घाला, हिरवी मिरची उभी चिरून घाला.

  4. 4

    कांदा, टोमॅटो, कोकम, मीठ, तिखट, हळद घाला व परता. झाकण न ठेवता शिजवा. (झाकण ठेवले तर वाफेवर शिजून ती बुळबुळीत होते)

  5. 5

    शिजली की ओले खोबरे, कोथिंबीर घाला.

  6. 6

    चपाती बरोबर सर्व्ह करा भेंडीची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes