मोड आलेल्या मटकी ची कचोरी

Pragati Hakim (English) @cook_21693397
#कडधान्य रेसिपी
कडधान्य हि लोकडोऊन रेसिपी ची थिम मिळाल्यावर काय करावे हा विचार करताना घरातल्याच सगळ्या साहित्यातून हि रेसिपी सुचली आणि अमलात आणून आज नाश्त्या ला केली सुद्धा.
टीप:- मैद्या ची पारी केल्यास कचोरी जास्त खुसखुशीत होईल. परंतु घरातील साहित्यातून करायचे होते म्हणून मी कणिक घ्यायचे ठरवले.

Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11928658

टिप्पण्या