कुकिंग सूचना
- 1
वर नमूद केलेले सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. त्यामध्ये हळूहळू पाणी टाकून पातळ असे battle तयार करून घ्यावें.
- 2
गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करून घ्यावा. आणि थोडे तेल लावून सम्पूर्ण तव्यावर पातळ सारण सोडावे. बाजू जोपर्यंत पूर्ण कुरकुरीत होत नाही तोपर्यंत पलटू नये.
- 3
दोन्ही बाजूने चांगले कुरकुरीत झाल्यावर गरमागरम बीट-रवा डोसा तयार..😊 हा डोसा तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12110052













टिप्पण्या