मटकी ची उसल
#फोटोग्राफी थीम 2 पोस्ट 1
कुकिंग सूचना
- 1
मोठ आलेल्या मटकी ला कुकर मधे 2कप पाणी हल्द आणि मीठ टाकुण् 3शिती लावा।
- 2
एका कढाईट तेल गरम करा। मोहरी, आजवाइन टाकुण् कांदा टाका। कांदा चांगला शिजवा
- 3
आता टमाटर टाका आणि चांगल मिक्स करा। खोपरयाल मिक्सर मधुन् वटुण् घ्या।
- 4
टमाटर शिजल्यावर त्यात मसाले आणि खोपरा किस टाका।
- 5
मटकी, आणि पानी टाकुण् मिक्स करा। झाकन लाउन 10min शिजु दया।
- 6
कोथीम्बीर टाकुण् चपाती, किनव्हा भाता बरोबर सर्व करा।
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12196386












टिप्पण्या