रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मी
  1. २०० ग्रॅम बेसन
  2. 3हिरवी मिरची
  3. 1 टी स्पूनओवा
  4. 1/2 टी स्पूनहळद
  5. 2 टी स्पूनतेल (मोहन साठी)
  6. 1 टी स्पूनखायचा सोडा
  7. 1 टी स्पूनचाट मसाला
  8. 1/2 टी स्पूनतिखट

कुकिंग सूचना

२० मी
  1. 1
  2. 2

    बेसन,ओवा,मीठ,हळद,खायचा सोडा,तेल सर्व एकत्रित करून घ्यावे व त्या नंतर त्याचा गोळा करून घ्यावा. १० मी करता बाजुला ठेवा

  3. 3

    गोळा चांगला तेल लावून मळून घ्यावा व त्याचा रोल करून घ्यावा त्या चे लहान गोळे करून घ्यावेत.

  4. 4

    एक गोळा चांगला तेल लावून मळून घ्या व हाताने त्याला वरच्या बाजूस न्या या प्रमाणे सर्व फाफडा तयार करून घ्यावे.

  5. 5

    कढई मध्ये तेल गरम करून घ्या व गरम तेलामध्ये सर्व फाफडा तळून घ्यावे नंतर हिरवी मिरची मीठ लावून तळून घ्या. डिश मध्ये सर्व फाफ डे घ्यावे त्यावर चाट मसाला, ति खट भुरभुरून घ्यावे व तळलेली मिरची सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Poorva Vispute
Poorva Vispute @cook_20849120
रोजी

Similar Recipes