आरोग्यदायी-गुणकारी पाणीपुरी

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#पाणीपुरी- हटके झटके पाणी पुरी केली आहे.पाहता क्षणी खाली अशी, माझ्या मुलींना पाणीपुरी खूप आवडते. काही वस्तू मिळत नसल्याने घरातल्या औषधी वनस्पती घेतलेल्या आहेत,ज्याचे आयुर्वेदत अन्यन साधारण महत्व आहे. त्या हल्ला मागे पडत आहेत.हल्ली निरोगी राहणे आवश्यक आहे

कोरोनावर मात.....कुकपडची साथ.

पाणीपुरी साहित्य पाहू...

.

आरोग्यदायी-गुणकारी पाणीपुरी

#पाणीपुरी- हटके झटके पाणी पुरी केली आहे.पाहता क्षणी खाली अशी, माझ्या मुलींना पाणीपुरी खूप आवडते. काही वस्तू मिळत नसल्याने घरातल्या औषधी वनस्पती घेतलेल्या आहेत,ज्याचे आयुर्वेदत अन्यन साधारण महत्व आहे. त्या हल्ला मागे पडत आहेत.हल्ली निरोगी राहणे आवश्यक आहे

कोरोनावर मात.....कुकपडची साथ.

पाणीपुरी साहित्य पाहू...

.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. खजूर चटणी
  2. -५० ग्रम खजूर
  3. ६० ग्रम चिंच
  4. ३० ग़म गुळ
  5. 1 टेबल स्पूनधने जिरे पूड
  6. 1 टेबल स्पूनबडीशोप
  7. 1/4 टेबल स्पूनहिंग
  8. 1 टेबल स्पूनसैंधव
  9. चवीनुसारसाध मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व एकञ करून कढईत शिजवून घेतले.

  2. 2

    सर्व साहित्य डीशमध्ये घेऊन चटणी करू या.

  3. 3

    मिक्सरमध्यै वाटण्यासाठी घरच्या.कुंडीतील पाने वापरली आहेत.

  4. 4

    हिरवी चटणी-२ते ५ तुळशीचे पाने,३ बेलाची पाने,५ पाने लिंबाची पाने,२ वाटी पुदीना,आंबे हळद २ तुकडे,३ तुकडे दूधीचे ३ पाकळ्या लसूण,२ हिरवी मिरची,६ते७ कडीपत्ताची पाने,लवंग २,१ टेबल स्पून जिरे ३ काळं मिलन हे सर्व एकञ करून मिक्सर मध्ये वाटून घ्या.

  5. 5

    हे साहित्य वाटून गाळणीने गाळून घ्या. चवीनुसार मीठ घालावे.आता आपण बंदी करून घेऊ....चंद्राचे पीठ, पुदीना तांदूळाचे पीठ १ च. एकञ करून बुंदी करून घेऊ. हिरव्या रंग येण्यासाठी पुदीना गाळलेल्या चोथ्ययचा उपयोग केला आहे.

  6. 6

    बीटाच्या पाण्याचे साहित्य,१/२ पेरू,१ बीट,१/२लिंबू रस,जिरे पूड,चाट मसाला एकञ वाटून घ्या.डाळिंबाचा उपयोग करता येईल पण सध्या शक्य नाही. लाख डाउन......

  7. 7

    पुरी-ओली हळद १ टेबल स्पून,१/२ वाटी रवा १ टेबल स्पून शिंगाडा पीठ,मीठ.एकञ करून पुरी लाटून तळून गरम.

  8. 8

    रगडा साहित्य- मोड आलेले मूग,बटाटा हिंग,हळद मीठ,कुमारला शिजवून घ्या.दोन प़कारच्या पाणी पूर्वीची चव घेता येईल,. नाविन्यपूर्ण औषधी आहे.प़त्येकाने करून पाहाच..............

  9. 9

    हिरव्या पाण्यात बुंदी घाला.चव घेऊन त्याप़माणे चाट मसाला घाला.बीटाच्या पाण्यात मगज,बदामाचा चूरा,चेरी घालून पुरवीत घालून सर्व्ह करा कलर- फुललेलं पाणीपूरी तयार. चला तर पाणीपूरी खाऊ या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes