कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कांदा साबुदाणा उसळ
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कांदा साबुदाणा उसळ रेसिपी चे मुख्य फोटो

कांदा साबुदाणा उसळ

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338

#फोटोग्राफी
ह्या उसळी मागे एक गमतीशीर गोष्ट आहे, माझी आई एक निवृत्त शिक्षिका आहे जेव्हा ती नौकरी करत होती तेव्हाचा हा प्रसंग. आई ला एकदा संध्याकाळी तिच्या सहकर्मी देशपांडे मैडम कडे जायचे होते तर त्यांनी नास्त्यची तैय्यरी केली पण काही कारणा स्तव आईचे जाणे नाही झाले तेव्हा फोन ची सुविधा नसल्याने कळवता नाही आले. दुसर्या दिवशी शाळेत भेटल्यावर देशपांडे मैडम ने आईला सांगितले की ती येणार म्हणून जो नास्त्या साठी साबूदाणा भिजव्लेला होता त्याची कांदा टमाटा घालुन केलेली उसळ मुलांनी "आशा मावशी की जय" म्हणत म्हणत फस्त केली...
तिच ही कान्दा टोमैटो साबूदाणा उसळ माझ्या माहेरी देशपांडे ची उसळ म्हणून प्रसिद्ध आहे..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 110 ग्रॅमसाबुदाणा 2 ते 3 तास भिजव्लेला
  • 50 ग्रॅमशेगदाणा कूट
  • 1मोठा कांदा
  • 1 छोटाटोमैटो (ओप्शनल)
  • 1 1/2 टीस्पूनसाखर
  • 1 टीस्पूनमीठ
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 2 टीस्पूनजीरे
  • 1/2 टीस्पूनतिखट
  • 1/2 टीस्पूनआमचुर पावडर
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • 1/4 टीस्पूनहळद(रांगा साठी)
  • 1/2लींबू चा रस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम साबुदाणा व दाण्याचा कूट एकत्र करुन घ्या म्हणजे साबुदाणा छान मोकळा होइल, एकी कडे कढईत तेल गरम करुन त्यात जीरे हिंग आणी मिर्ची परतून घ्या.

    कांदा साबुदाणा उसळ रेसिपी स्टेप 1 फोटो
    कांदा साबुदाणा उसळ रेसिपी स्टेप 1 फोटो
    कांदा साबुदाणा उसळ रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिर्ची खमंग परतली की त्यात कांदा घालुन लाल होई पर्यंत परता मग त्यात कूट लावलेला साबुदाणा ताका व सोबतच मीठ, साखर, लींबू रस, आणी आमचुर पावडर घालुन छान परत व एक वाफ आणावी. नंतर वाटल्यास टमाटा टाका (आधी टाकला तर उसळ ओलसर होइल) व छान वाफ येऊ द्या व नन्तर गैस बन्द करा

    कांदा साबुदाणा उसळ रेसिपी स्टेप 2 फोटो
    कांदा साबुदाणा उसळ रेसिपी स्टेप 2 फोटो
    कांदा साबुदाणा उसळ रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    उसळी ची वाफ दबली की कैरी, कांदा व खोबरा किस नी सजवावे व थंडगार ताका सोबत सर्व्ह करावे

    कांदा साबुदाणा उसळ रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338
21 एप्रिल 2020 17:54 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कांदा साबुदाणा उसळी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मुगाची गोड ऊसळ
  2. कच्च्या टोमॅटोची भाजी
  3. पालक पकोडा
  4. कोशिंबीर
  5. कोल्हापुरी मिसळ
  1. टोमॅटोची कोशिंबीर
  2. फ्रुट कस्टर्ड
  3. पुडाच्या वड्या
  4. मैसुरपाक
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12215684
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close